शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट रस्ता बांधकामाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:00 IST

येथील दुर्गा चौक ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत डांबरीकरणाचा रस्ता पूर्णपणे उखडून टाकण्यात आला. त्याठिकाणी नवीन सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी मॉस क्राँक्रीट करण्यात आली. मात्र अर्धा रस्ता तसाच खोदलेला आहे. या रस्त्यावरून जाता येताना अनेकजण पडले असून त्यांना दुखापत झाली आहे. मात्र नगरपरिषदेचे याकडे दुर्लक्ष आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : येथे सध्या राजकीय वातावरण तापले असले तरी नगरपरिषदेचे मात्र नागरिकांच्या समस्याकडे दुर्लक्ष आहे. अपूर्ण रस्त्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. एवढेच नाही तर या अपूर्ण रस्त्यावरून जाता-येताना अनकजण पडले आहेत. नगरपरिषदेचे याकडे दुर्लक्ष आहे.येथील दुर्गा चौक ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत डांबरीकरणाचा रस्ता पूर्णपणे उखडून टाकण्यात आला. त्याठिकाणी नवीन सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी मॉस क्राँक्रीट करण्यात आली. मात्र अर्धा रस्ता तसाच खोदलेला आहे. या रस्त्यावरून जाता येताना अनेकजण पडले असून त्यांना दुखापत झाली आहे. मात्र नगरपरिषदेचे याकडे दुर्लक्ष आहे. गत काही दिवसापासून रेतीघाट बंद झाल्याने सध्या रेतीचा तुटवडा आहे. रेती तुटवड्याचे कारण सांगत कंत्राटदार वेळ मारून नेत असला तरी ज्यावेळी कंत्राटदाराने या रस्त्याचे काम सुरू केले. त्यावेळी रेतीचा स्टॉक करून ठेवायला पािहजे होता. तसे न करता कंत्राटदाराने रस्ता खोदकाम करून रस्त्यावर गिट्टी टाकून ठेवली आहे. याला जवळपास वीस ते बावीस दिवसांचा कालावधी झाला आहे. नगरपरिषदेच्या या बेजबाबदारीमुळे नागरिक त्रासले असून अडचणीचा सामना करीत आहेत. हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा व संबंधित कंत्राटदार योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक