शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शॉट सर्किटमुळे घर बेचिराख

By admin | Updated: May 26, 2017 02:03 IST

शहरातील शहर वॉर्ड, लिकनगर येथील गजबजलेल्या लोकवस्तीत मध्यरात्री शॉट सर्किटमुळे आग लागल्याने घर बेचिराख झाल्याची घटना

लाखो रूपयांचे नुकसान : नेरकर कुटुंबीयावर बेघर होण्याची वेळलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शहरातील शहर वॉर्ड, लिकनगर येथील गजबजलेल्या लोकवस्तीत मध्यरात्री शॉट सर्किटमुळे आग लागल्याने घर बेचिराख झाल्याची घटना २४ मे ला मध्यरात्री १ वाजता घडली. आगीचा भडका इतका भयंकर होता की अंगावरच्या कपड्याशिवाय घरातून कोणतेही सामान काढता येवू न शकल्याने त्या घरातील सदस्यांना बेघर होण्याची वेळ आली आहे.तिलकनगर येथे ईस्तारू गणू नेरकर यांचे कौलारू घर आहे.मध्यरात्रीच्या सुमारास आगीचा भडका उडाला. यादरम्यान आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता पालिकेच्या अग्नीशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले होते मात्र तोपर्यंत काहीच उरले नाही. तहसिलदार व त्यांच्या चमुने घटनास्थळाचा पंचनामा करून आर्थिक साह्याकरिता प्रकरण पाठविल्याची माहिती आहे.नगराध्यक्षांतर्फे नेरकर कुटुंबीयांना आर्थिक मदतनेरकर कुटूंबियांची आधिचीच आर्थिक परिस्थिती बेताची असताना घराला लागलेल्या आगीमुळे त्यांचे संपूर्ण घर सामानासह जळाल्याने नेरकर कुटूंबियावर मोठा आघात ओढावला असल्याची माहिती मिळताच नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी नगरसेवक मेहताब ठाकूर, कैलास पडोळेसह घटनास्थळ गाठले. घटनास्थळावरील स्थिती अवलोकन करून तहसिलदारांना घटनास्थळाचे पंचनामा करून मुख्यमंत्री आपदा निधीचा लाभ मिळण्याकरिता प्रस्ताव पाठविण्याचे सांगितले. नेरकर कुटुंबियावर ओढावला आघात पाहता प्रदीप पडोळे यांनी स्वत: ५० हजार रूपयाचे आर्थिक सहकार्य करून मदतीचा हात पुढे केला. विविध सामाजिक संघटनांनीहीनेरकर कुटूंबियांना सढळ हाताने मदत करण्याची गरज आहे.