शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक दर्जा वाढविण्याची किमया मुख्याध्यापकांच्या हातात

By admin | Updated: July 2, 2014 23:13 IST

मुख्याध्यापकांने चांगले प्रशासन तर चालवावेच शिवाय सामाजिक नाते जोपासावे. मुख्याध्यापकांच्या हातात शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता वाढीच्या जादूची कांडी आहे. त्या जादूच्या कांडीचा वापर

मुख्याध्यापकांची सभा : शिक्षणाधिकारी शेंडे यांचे प्रतिपादनभंडारा : मुख्याध्यापकांने चांगले प्रशासन तर चालवावेच शिवाय सामाजिक नाते जोपासावे. मुख्याध्यापकांच्या हातात शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता वाढीच्या जादूची कांडी आहे. त्या जादूच्या कांडीचा वापर कौशल्याने करावा असे प्रतिपादन जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक) चे शिक्षणाधिकारी किसन शेंडे यांनी केले.आम आदमी विमा योजना तसेच शासनाच्या शालेय विभागाच्या विविध योजनेची माहिती देण्यासाठी जे.एम. पटेल कॉलेज भंडारा येथे मुख्याध्यापकांची सभा घेण्यात आली. त्याप्रसंगी मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सभेला मंचावर उपशिक्षणाधिकारी (माध्य.) एस.आर. आयलवार, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) आर.आर. गाढवे, गटशिक्षणाधिकारी माधव फसाटे, बी.आर. पारधी, नंदनवार, विज्ञान पर्यवेक्षक एल.डी. बालवाड, विषयतज्ज्ञ बी.पी. मुंडे, शिक्षण विस्तार अधिकारी आर.जे. गणवीर, प्राचार्य घाटे, एस.डी. चंद्रिकापुरे यांची उपस्थिती होती. बैठकीत आम आदमी विमा योजनासंबंधी माहिती देण्यात आली. ३० जूनपर्यंत आम आमदी विमा योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या बीईओंकडे देण्यात यावे, असे सांगण्यात आले. जुलैअखेरपर्यंत फॉर्म भरण्याचे निर्देश देण्यात आले. आता शालार्थ प्रणालीनुसार शिक्षकांना एक तारखेलाच वेतन मिळणार असल्याचे वेतन पथकाकडून सांगण्यात आले. शालार्थ प्रणालीचा पासवर्ड दर महिन्यात बदल करण्याची सूचना देण्यात आली. शाळेत परिवहन समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती असली पाहिजे. विद्यार्थिनींसाठी शालेय तक्रार पेटी लावण्याचे निर्देश देण्यात आले. शाळेत गुटका व मोबाईलवर बंदी आणण्याचीही सूचना देण्यात आल्या. आर.टी.ई. अटी व शर्तीचे मुख्याध्यापकांनी पालन करावे, शाळेत १० भौतिक सुविधांची पूर्तता करण्यात यावी, भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी ३० जुलैची मुदतवाढ देण्यात आली. मात्र त्यानंतर भौतिक सुविधा पूर्ण न करणाऱ्या शाळांची मान्यता काढण्यासाठी कारवाई केली जाणार आहे.यावेळी बहुप्रतीक्षेत असणारी कर्मचाऱ्यांसंबंधी संच मान्यता कशी असावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. संच मान्यतेत बराच घोळ आहे. शाळा मुख्याध्यापक/ संस्थेनी संच मान्यता दुरुस्त करून द्यायचा आहे. दुरुस्त करून दिलेला संच मान्यता लवकरच शाळांना शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्या स्वाक्षरीनिशी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी तालुकानिहाय शिक्षणाधिकारी (माध्य.) सभा घेणार आहे. सभेला विविध विभागाच्या प्रमुखांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन बाळासाहेब मुंडे यांनी तर आभार प्रदर्शन उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) गाढवे यांनी केले. सभा यशस्वी होण्यासाठी एस.एस. नाईक, जे.एन. डहाके, आर.बी. साखरवाडे, ए.ए. पठाण, कौतुका रंगारी, अरुणा मोटघरे यांनी मदत केली. (नगर प्रतिनिधी)