शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
2
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
3
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
4
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
5
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
6
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
7
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
8
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
9
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
10
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
11
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
12
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
13
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
14
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
15
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
16
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
17
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
18
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
19
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
20
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने नुकसानग्रस्त धान पिकांची पालकमंत्र्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST

लाखनी तालुक्यातील पिंपळगाव, भूगाव पंढरपूर, तुपकर मुरमाडी, साकोली तालुक्यातील विहीरगाव येथे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी प्रत्यक्ष भेट दिली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच तलाठी, कृषीसेवक, कृषी विभाग, तालुका प्रशासन यांना लवकरात लवकर पीक नुकसानीचे पंचनामे तयार करून शासनास सादर करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे सांत्वन। लाखनी आणि लाखांदूर तालुक्याला भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : परतीच्या पावसाने उद्ध्वस्त झालेल्या धान शेतीची पाहणी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी शनिवारी केली. लाखनी आणि लाखांदूर तालुक्यातील शेताच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करुन पीक मोबदला देण्याचे निर्देश दिले.
लाखनी तालुक्यातील पिंपळगाव, भूगाव पंढरपूर, तुपकर मुरमाडी, साकोली तालुक्यातील विहीरगाव येथे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी प्रत्यक्ष भेट दिली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच तलाठी, कृषीसेवक, कृषी विभाग, तालुका प्रशासन यांना लवकरात लवकर पीक नुकसानीचे पंचनामे तयार करून शासनास सादर करण्याचे निर्देश दिले. यावेळी रमेश दोनोडे, रामचंद्र डोनाडकर, अनंता कमाणे, शकुंतला कठाणे, संदीप निरगुले, हरिदास दोनोडे, मोतीराम तवाडे, फकिरा बारस्कर, ताराचंद दोनोडे यांच्या शेतात जावून पाहणी केली.
लाखांदूर तालुक्यातील दिघोरी (मोठी) येथील प्रेमराज करंजेकर, निंबुना चिमणकर, गोपीचंद अवचट, श्रीराम अवचट, सुभाष हुकरे, चंद्रभान सेलोकर, कृष्णा देशमुख यांच्या शेताची पाहणी पालकमंत्री डॉ. फुके यांनी करुन चौकशीचे निर्देश दिले.
याप्रसंगी खासदार सुनील मेंढे, माजी आमदार बाळा काशीवार, जिल्हा परिषद सदस्य डॉ. नेपाल रंगारी, माधुरी हुकरे, मार्तंड हुकरे, सरपंच अरुण गभने, विनोद ठाकरे, नरेश खरकाटे, नुतन कांबळे, कोमल गभणे, मिलिंद टिचकुले, संदीप भांडारकर, राधेश्याम मुंगमोडे, शेषराव वंजारी, बाला शिवणकर, भुमेश ढेंगे, प्रविण दोनोडे, मंगेश मेश्राम, तहसीलदार मल्लीक वीरानी, तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, पोलीस पाटील सुरेश मते उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेती