शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवक बेमुदत संपावर

By admin | Updated: July 3, 2014 23:24 IST

जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी दि.२ जुलैपासून धरणे आंदोलनात बेमुदत बसलेले आहेत. ग्रामसेवक संवर्गाच्या विविध प्रश्न शासन दरबारी वारंवारी मांडूनही सुटले नाहीत.

भंडारा : जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी दि.२ जुलैपासून धरणे आंदोलनात बेमुदत बसलेले आहेत. ग्रामसेवक संवर्गाच्या विविध प्रश्न शासन दरबारी वारंवारी मांडूनही सुटले नाहीत. त्यामुळे ग्रामसेवक संवर्गात तीव्रपणे असंतोष पसरविला आहे. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांची वेतन त्रृटी दूर करणे, ग्रामपंचायत स्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे, कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाळ कंत्राटी शिक्षकाप्रमाणे सेवेत लागलेल्या तारखेपासून धरणेबाबत, २० ग्रामपंचायती मागे १ विस्तार अधिकारी पद निर्माण करणे प्रवास भत्ता पगारासोबत तीन हजार रूपये करणे, सर्व संवर्गाकरीता बदलीचे धोरण एक ठेवणे, आदी मागण्याकरीता शासनाचे लक्ष वेधण्याकरीता ग्रामसेवकांनी बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे. यापूर्वी ३० जून रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने आंदोलन केले होते.मागण्यामध्ये २ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन व ग्रामपंचायतीच्या चाब्या व शिक्के पंचायत समितीला जमा करण्यात आल्या. १० जुलैपर्यंत ग्रामसेवकांच्या मागण्यासंदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास दि.११ जुलैला आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामसेवकांनी दिला आहे. बेमुदत धरणे आंदोलनात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे पदाधिकारी शिवपाल भाजीपाले, प्रमोद तिडके, श्याम बिलवणे, आर.डी. महंत, विलास खोब्रागडे, पंकज काटेखाये, यामिनी धुळसे, मनोज वरूडकर, लालचंद मेश्राम, डी.डी. सार्वे, एफ.झेड. बडवाईक, अंजु सोनटक्के, सुधाकर गायधने, संदीप फुंडे, अनिल वाघमारे यांचेसह अनेक ग्रामसेवक सहभागी झाले होते. (नगर प्रतिनिधी)