शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय प्रकल्पामधून गोसीखुर्द वगळले

By admin | Updated: August 19, 2016 00:36 IST

पूर्व विदर्भासाठी हरितक्रांतीचे स्वप्न दाखविणाऱ्या गोसीखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पांच्या यादीमधून वगळून विदर्भाचे मोठे नुकसान केंद्र शासनाने केले आहे.

पत्रपरिषद : प्रफुल पटेल यांची माहिती पवनी : पूर्व विदर्भासाठी हरितक्रांतीचे स्वप्न दाखविणाऱ्या गोसीखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पांच्या यादीमधून वगळून विदर्भाचे मोठे नुकसान केंद्र शासनाने केले आहे. प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याची क्षमता राज्य शासनाची नाही. त्यामुळे राष्ट्रीय प्रकल्पात समावेश करून केंद्राचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचे कार्य आपण केलेले होते, अशी माहिती राज्यसभा सदस्य तथा माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी पत्रपरिषदेत दिली. अच्छे दिनची घोषणा करीत सत्तेवर आलेल्या सरकारने शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या समस्यांना समजून घेतले नाही. शेतमालाला भाव, भारनियमन सिंचनाच्या सोयी याकडे शासन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे. पर्यटन क्षेत्राचा विकास साधला जातो, परंतु गोंदिया-भंडारा-रामटेक क्षेत्रातील पर्यटन क्षेत्र विकासाकरीता मंजूर केलेला निधी नामंजुर करण्याचे धाडस या सरकारने केले. यावरून विकास प्रत्यक्ष न करता स्वप्न तेवढे दाखविले जात आहे. पवनी तालुक्यातील उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील बाधीत गावांचा प्रश्न, त्यांच्यावर होणारे हिस्त्र प्राण्यांचे हल्ले यावर चिंता व्यक्त करून केंद्र शासनाकडे गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेटनार असल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितले. नागपूर-नागभिड नॅरोगेज रेल्वेचे ब्राडगेजमध्ये रूपातंर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मात्र अशा काही समस्या निवडणून पाठविलेल्या लोकप्रतिनिधींनी हाताळण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला त्यांनी दिला. पत्रपरिषदेला आ. राजेंद्र जैन, माजी राज्यमंत्री विलास शृंगारपवार, राष्ट्रवादी काँगे्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, धनंजय दलाल, तालुकाध्यक्ष लोमेश वैद्य, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे, माजी उपाध्यक्ष पंढरी सावरबांधे, शहराध्यक्ष डॉ. अनिल धकाते व पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)