शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडीत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कोरोनायोद्ध्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:41 IST

मोहाडी : कोरोना काळात मोहाडी तालुक्यातील शासकीय सेवेत राहून उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कोरोनायोद्धा कर्मचाऱ्यांचा जाहीर गौरव ...

मोहाडी : कोरोना काळात मोहाडी तालुक्यातील शासकीय सेवेत राहून उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कोरोनायोद्धा कर्मचाऱ्यांचा जाहीर गौरव कार्यक्रम ध्वजारोहणवेळी प्रांगणात घेण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत निवडणूक काळातील अहोरात्र मेहनत घेणारे मोहाडी येथील निवडणूक विभागातील कार्यरत संगणक ऑपरेटर म्हणून सचिन सेलोकर (मांढळ) यांचा उत्कृष्ट ऑपरेटर म्हणून गौरव करण्यात आला. मोहाडी तालुका आरोग्य विभागाच्या वतीने उत्कृष्ट आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा निरंजना धनराज वनवे, आंधळगाव, बेटाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रेखा रमेश कुंभलकर, रोहा, वरठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा शारदा शिलव फुले, वरठी, धोप येथील सहायक शिक्षक बाळासाहेब मुंडे, अतिरिक्त तहसीलदार देवीदास बोबुर्डे, तलाठी विद्या समरीत, कुशारी, निरंजनी मदनकर, नेरी, कीर्ती अमृते, मोहंगावबुज, निखिल गजभिये, पाचगाव, पराग तितिरमारे, वरठी, रवींद्र साळुंखे, सातोना, युवराज उके, महसूल विभागातील कृष्णा आकरे, चंद्रशेखर भोंगाडे, गजानन नान्हे, शरद बोरकर, जयवंता सव्वालाखे, निवडणूक विभागाचे प्रमुख चंद्रकिशोर मरसकोल्हे, संगणक ऑपरेटर सचिन सेलोकर मांढळ, विलास हेडाऊ कोदामेंढी यांना भारतीय प्रशासकीय सेवेतील व तहसीलदार मिलन करणवाल यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले. कार्यक्रमात आमदार राजू माणिकराव कारेमोरे, नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे, मोरेश्वर हुकरे, विजय बोरकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाला यशवंत थोटे, सिराज शेख, गिरिधर मोटघरे, नरेंद्र निमकर, अफरोज पठाण, मंडळ अधिकारी आर.व्ही. मडामे, तलाठी आशिष टेकाम, सागर बावरे, माधुरी कावळे, शिल्पा डोंगरे, रामनारायण धकाते, आनंद हट्टेवार, युवराज गणवीर, महेश मानकर, निशा शर्मा, विनायक नंदनवार, नरेश चव्हाण, मयुरी मातटूरकर, श्रद्धा ठोंबरे, तृप्ती पाटील, शरद बोरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शरद कोराम, धनराज शेंडे, विठोबा बावणे, हितेंद्र रहांगडाले यांनी सहकार्य केले. संचालन नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे यांनी केले, तर आभार नायब नाझर प्रशांत गजभिये यांनी मानले.