शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसित टाकळीला स्वतंत्र ग्रामपंचायत द्या

By admin | Updated: September 18, 2016 00:38 IST

पुनर्वसित जुनी टाकळीला स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करा, या मागणीचे निवेदन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजकपुर राऊत यांचे नेतृत्वात...

काँग्रेस कमिटीची मागणी : उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदनभंडारा : पुनर्वसित जुनी टाकळीला स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करा, या मागणीचे निवेदन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजकपुर राऊत यांचे नेतृत्वात उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) विजया बनकर यांना देण्यात आले.पाटबंधारे प्रकल्पामुळे पुनर्वसीत ग्रामपंचायत स्थापन करावयाचे असल्यास किमान लोकसंख्या ३५० एवढी आवश्यक आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार जुनी टाकळी पुनर्वसनाची लोकसंख्या ४४७ एवढी आहे. शासनाच्या निकषानुसार स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी. याकरिता ग्रामपंचायतने मासिक सभेचे व ग्रामसभेचे अनेकदा ठराव करून पाठपुरावा केला असून सुद्धा शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. जुनी टाकळी पुनर्वसन या गावाला महसुली दर्जा प्राप्त झाला असून या गावातील नागरिकांचे सार्वजनिक प्रगती व हीत जोपासून शासनाने अधिग्रहीत केलेल्या नियमानुसार जुनी टाकळी पुनर्वसन व गावाला त्वरीत स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करावी अन्यथा भंडारा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारण्यात येईल याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. सदर निवेदन देताना शहर अध्यक्ष सचिन घनमारे, पंचायत समिती सदस्या अनिता नागफासे, संदेश शामकुवर, सेवकराम नागफासे, शर्मिल बोदेल, रवी कांबळे, घनश्याम शेंडे, गौरीशंकर बोरकर, वासुदेव शहार, भाऊदास बोरकर, राधेश्याम भुरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)