शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

चार घरांना आग, दोन भस्मसात

By admin | Updated: March 6, 2016 00:14 IST

मांडेसर येथील चार घरांना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजतादरम्यान शार्ट सर्कीटमुळे आग लागली.

मांडसर येथील घटना : लाखोंचे नुकसानमोहाडी : मांडेसर येथील चार घरांना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजतादरम्यान शार्ट सर्कीटमुळे आग लागली. आगीत दोन घरे जळून भस्मसात झाली. दोन घरांना वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले. या आगीमुळे जवळपास २ लाख ५० हजार रूपयांचा नुकसान झाल्याचा अंदाज आहे.तालुक्यातील मांडेसर येथील शोभेलाल श्रीराम बशिने व अंतकला शिवचरण बशिने या शेतकऱ्यांच्या घराला ४ मार्च रोजी ६ वाजतादरम्यान शार्ट सर्किटमुळे आग लागली. पाहता पाहता संपूर्ण घराने पेट घेतला. यात रोख २५ हजार रूपये, दागीने, अन्न धान्य व गृहोपयोगी वस्तू जळुन खाक झाली. या आगीमुळे बळीराम पंचम बशिने व झनक डिलीराम बशिने यांच्या घरांना सुद्धा झळ पोहचली. त्यांच्या घरांना अंशत: नुकसान झाले. शोभेलाल बशिने यांचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण घर जळाल्याने व अन्न धान्यही जळाल्याने उदरनिर्वाह करावे तरी कस, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. तलाठ्यांनी पंचनामा करून अहवाल तहसिलदार मोहाडी यांना दिला आहे. तलाठ्यांच्या पंचनाम्यानुसार शोभेलाल बशिने यांचे एक लाख ७३ हजार रूपयांचा, अंतकला शिवचरण बशिने यांचे ५४ हजार रूपयांचा, बळीराम बशिने यांचा १,८०० रूपयांचा व झनक बशिने यांचा तीन हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद आहे. शासनाने मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)