शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

वनक्षेत्राधिकारी, क्षेत्रसहायक निलंबित

By admin | Updated: July 5, 2014 23:24 IST

लाखनी वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र लाखनी मौजा गोंडसावरी येथील संरक्षित वन कक्ष क्र. १०९ मधील सागवानाची २१ झाडे व बटे ६ झाडे कापून मालाची अफरातफर केल्याप्रकरणी क्षेत्र वनक्षेत्राधिकारी वैद्य व क्षेत्र

लाखनी : लाखनी वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र लाखनी मौजा गोंडसावरी येथील संरक्षित वन कक्ष क्र. १०९ मधील सागवानाची २१ झाडे व बटे ६ झाडे कापून मालाची अफरातफर केल्याप्रकरणी क्षेत्र वनक्षेत्राधिकारी वैद्य व क्षेत्र सहाय्यक एस.आर. शेख यांच्याविरुद्ध शिस्तभंग कारवाई करून मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) नागपूर यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.रेंगेपार (कोठा) येथील शेतकरी तुळशीराम गोविंदा तितीरमारे गट क्र. ६१/२ यांच्या मालकीच्या शेतातील सागवान झाडाची कटाई करण्यात आली होती. यात संरक्षित वन गटातील कटाई केलेली झाडे मिसळवून मालाची अफरातफर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी उपवनसंरक्षक भंडारा वनविभाग भंडारा यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनुसार व शिफारसीनुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी वनसंरक्षक साठवणे यांचे निलंबन करण्यात आले होते. सदर प्रकरणाची चौकशी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. ११ आरोपींमध्ये अटक करण्यात आली आहे. सरकारी गटामध्ये काही शेतकऱ्यांचे अतिक्रमण आहे. अतिक्रमीत गटामधील सागवानाची झाडे ठेकेदाराने कापून त्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला व लाखनीच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून आरोपींना अटक केली होती. परंतु प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाल्याबद्दल परिसरातील आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)