शहरं
Join us  
Trending Stories
1
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
2
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
3
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
4
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
5
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
6
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
7
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
8
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
9
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
10
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
11
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
12
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
13
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
14
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
15
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
16
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
17
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
18
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
19
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
20
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरमध्ये डम्पिंग यार्डला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:01 IST

तुमसर शहरामध्ये डोंगरला रस्त्यावर तुमसर नगरपरिषदेचे डम्पींग यार्ड आहे. घनकचरा व्यवस्थापन केंद्राची इमारत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात कचºयाचे ढिगारे येथे आहेत. शहरातील कचरा येथे असून टाकण्यात येतो. मागील चार दिवसापुर्वी डम्पींग यार्डातील कचºयाला मोठी आग लागली. आगीचे डोंब दूरवरून दिसत होते.

ठळक मुद्देआगीवर नियंत्रण : चार दिवसांपासून धुमसत होती आग

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर नगरपरिषदेच्या डम्पिंग यार्डातील कचऱ्याला आग लागल्याने कचरा जळून खाक झाला. मागील चार दिवसापासून येथे आग धूमसत आहे. अग्नीशमन पथकाने त्यावर नियंत्रण मिळविले. घनकचरा व्यवस्थापन केंद्र आहे. कचºयाचे व्यवस्थापन येथे होे काय, असा प्रश्न येथे उपस्थित होते. आग लागली की लावण्यात आली असा प्रश्न येथे उपस्थित होतो.
तुमसर शहरामध्ये डोंगरला रस्त्यावर तुमसर नगरपरिषदेचे डम्पींग यार्ड आहे. घनकचरा व्यवस्थापन केंद्राची इमारत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात कचºयाचे ढिगारे येथे आहेत. शहरातील कचरा येथे असून टाकण्यात येतो. मागील चार दिवसापुर्वी डम्पींग यार्डातील कचºयाला मोठी आग लागली. आगीचे डोंब दूरवरून दिसत होते. आगीमुळे तुमसर-बपेरा आंतरराज्यीय मार्गावर धूरच धूर दिसत होते. काही काळ रहदारी येथे थांबली होती. परिसरात एकच खळबळ माजली.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कचरा डेपोला येथे यापूर्वी एक ते दीड वर्षापूर्वी आग लागली होती. आग लागली की लावण्यात आली, अशी चर्चा शहरात सुरू आहे. ओला कचरा व सुका कचरा येथे जमा करण्यात येतो. घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या दोन मोठ्या इमारती येथे आहेत. सध्या त्या भंगारावसथेत आहेत. कचरा जळाल्याने नगरपरिषदेचे मोठे नुकसान झाले हे निश्चित. राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थपनाकरिता नियमावली तयार केली आहे. कचºयापासून खताची निर्मिती करण्याची प्रक्रिया राबवावी, असे निदर्शे आहेत. थातूरमातूर प्रक्रिया येथे राबविली जात असल्याची शंका निश्चितच आहे. डम्पींग यार्डाला आग लागल्याने संपूर्ण कचरा नष्ट होत आहे. नष्ट झालेल्या कचºयाचे खत तयार होणार काय, या प्रकाराला जबाबदार कोण.
याचा जाब शासन विचारणार काय. आगीत कचरा असाच खाक होत जाणार असे, प्रश्न येथे उपस्थित होत आहे. चौकशीअंती कारवाईक करू असे नेहमीच उत्तरे सरकार कार्यालयात ठरले आहेत. डम्पींग यार्डाची देखरेख कुणाकडे होते. यासर्व प्रश्नांची उत्तरे शोधून संबंधितावर कारवाई नगरपरिषद प्रशासन करणार काय, याकडे तुमसर शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :fireआग