शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

'भीमलकसा'ला अंतिम मान्यता

By admin | Updated: February 24, 2017 00:38 IST

तालुक्यातील भिमलकसा लघू पाटबंधारे प्रकल्पाकरीता ११६.०३ हेक्टर वनजमीन वळतीकरणाच्या प्रस्तावाला अखेर अंतिम मान्यता मिळाली.

प्रतीक्षा संपली : बाळा काशिवार यांच्या प्रयत्नांना यशसाकोली : तालुक्यातील भिमलकसा लघू पाटबंधारे प्रकल्पाकरीता ११६.०३ हेक्टर वनजमीन वळतीकरणाच्या प्रस्तावाला अखेर अंतिम मान्यता मिळाली. यासाठी आमदार यांचे प्रयत्न फळाला लागले आहे.२५ वर्षापासून रखडलेल्या भिमलकसा लघु पाटबंधारे प्रकल्प, साकोलीच्या बांधकामाकरीता ११६.०३ हेक्टर वनजमीन वळती करण्याचा प्रस्ताव सन १९९८ मध्ये सादर केला होता. तेव्हा राज्यशासनाने सन २००० मध्ये वन संवर्धन अधिनियम, १९८० च्या कलम २ अन्वये सदर वनक्षेत्र वळती करण्याची भारत सरकारला शिफारस केली होती. तेव्हा भारत सरकारने २६ नोव्हेंबर २००८ च्या पत्रात नमुद केलेल्या अटींची पुर्तता करण्याचा अधीन राहून मान्यता प्रदान केली. त्यानंतर राज्यशासन व केंद्रस्थ अधिकारी, नागपूर यांनी त्यांच्या ९ जून २०१५ च्या पत्रान्वये अटी पुर्तता अहवाल भारत सरकार यांना सादर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने भारत सरकार यांच्या १७ जुलै २०१५ च्या पत्रान्वये जमीन वळतीकरणाची अंतिम मान्यता प्रदान करण्यात आली. परंतु अंतिम मान्यता पत्रातील नमुद अटीमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यशासनाच्या माध्यमातून खासदार नाना पटोले व आमदार बाळा काशीवार यांनी केंद्र शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. अखेर केंद्रशासनाने अटीमध्ये सुधारणा करून सुधारित अंतिम मान्यतेचे आदेश काढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)