शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

तरूणावर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 05:00 IST

केसलवाडा (पवार) येथे घराशेजारी राहणारे बोपचे कुटुंबीयातील चार जणांनी संगनमत करून सचिन ठाकरे यांच्या घरासमोर जावून जुन्या वादातून वाद घातला. यात खुशाल मधुकर बोपचे याने जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार चाकूने सचिनच्या डोक्यावर व पोटाच्या उजव्या बाजूला वार केल्याने सचिन जमिनीवर खाली कोसळला. नागरिकांच्या मदतीने सचिनला लाखनी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या सचिनला वैद्यकीय अधिकार्‍यानी जिल्हा सामान्य रुग्णलयात नेण्याचा सल्ला दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी :  जुन्या वादाच्या कारणावरून धारदार चाकूने एका ३३ वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला केला. सचिन मार्तंड ठाकरे  रा. केसलवाडा पवार असे जखमीचे नाव असून ते त्यांच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी खुशाल मधुकर बोपचे (३२), विशाल मधुकर बोपचे (२८), माधुरी मधुकर बोपचे (५०) व ज्ञानेश्वर राजाराम बोपचे (३४) यांच्यावर लाखनी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.केसलवाडा (पवार) येथे घराशेजारी राहणारे बोपचे कुटुंबीयातील चार जणांनी संगनमत करून सचिन ठाकरे यांच्या घरासमोर जावून जुन्या वादातून वाद घातला. यात खुशाल मधुकर बोपचे याने जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार चाकूने सचिनच्या डोक्यावर व पोटाच्या उजव्या बाजूला वार केल्याने सचिन जमिनीवर खाली कोसळला. नागरिकांच्या मदतीने सचिनला लाखनी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या सचिनला वैद्यकीय अधिकार्‍यानी जिल्हा सामान्य रुग्णलयात नेण्याचा सल्ला दिला. १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले असून तिथे ते उपचार घेत असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.लाखनी पोलिसांनी नूतन गणपत ठाकरे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलम ३०७, ३४ भादंवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक मनोज वाडिवे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अमोल तांबे, पोलिस हवालदार दिगंबर तलमले करीत आहेत.

घटनांमध्ये वाढगुन्ह्याचा आलेखावर नजर घातल्यास पुर्वी शहरी क्षेत्रात गुन्ह्याचे प्रमाण जास्त असायचे. मात्र आता ग्रामीण क्षेत्रही यात मागे राहिले नाही. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी