शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजाराला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: January 9, 2016 00:56 IST

पवनारा येथील एका अविवाहित शेतकऱ्याने कर्ज, व नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.

तुमसर : पवनारा येथील एका अविवाहित शेतकऱ्याने कर्ज, व नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाजी रोशन खेडकर (२५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना ५ जानेवारी रोजी घडली. शिवाजीची आई रेखा यांच्या नावावर पवनारा येथे पावने दोन एकर शेती आहे. सन २०१३ मध्ये रेखा आई यांनी सेवा सहकारी सोसायटीकडून २९ हजाराचा कर्ज घेतला होता. नापीकीमुळे कर्जाची परतफेड करता आली नाही. २९ हजाराच्या कर्जावर १० हजाराचा व्याज झाला. ४० हजार १४८ रुपयांचा कर्जाचा डोंगर झाला. ही रक्कम परत कशी करायची असा प्रश्न खेडकर कुटुंबीयांना पडला. आर्थिक विंवचनेत शिवाजीने ५ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास बहिनीच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.चार भाऊ एक बहिण हा आई असा परिवार आहे. यावर्षी शिवाजी व त्याची बहिन प्रतिभाचे लग्न ठरले होते. तहसीलदार डी. टी. सोनवाने यांनी तलाठ्याकडून अहवाल मागितला. शिवाजी हा पवनारा येथे उदरनिर्वाहाकरिता कपडे ईस्त्री करण्याचे काम करीत होता. (तालुका प्रतिनिधी)