शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नवेगाव बांध येथे शेतकरी प्रशिक्षण उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:36 IST

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनिरुद्ध शहारे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महादेव बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ...

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनिरुद्ध शहारे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महादेव बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाहुणे म्हणून उपसरपंच रघुनाथ लांजेवार, प्रगतशील शेतकरी अण्णा डोंगरवार, देवराम कोरे, सतीश कोसरकर, कृषी संशोधन केंद्राचे (साकोली) डॉ. जी. आर. शामकुवर, वरिष्ठ भात पैदासकार डॉ. मिलिंद मेश्राम, प्रभारी अधिकारी प्रा. रामचंद्र राऊत, डॉ. एन. के. कापसे उपस्थित होते.

यावेळी उन्हाळी भात व उन्हाळी तीळ लागवड तंत्रज्ञान या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रा. राऊत यांनी उन्हाळी तीळ लागवडीसंबंधी मार्गदर्शन केले. शामकुवर यांनी पंजाबराव कृषी विद्यापीठ निर्मित धान पिकांची सविस्तर माहिती दिली. डॉ. मेश्राम यांनी कडधान्य पिकांबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शहारे यांनी परिसरातील शेतकऱ्यांनी येथील कृषी संशोधन केंद्राच्या तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधन केंद्रनिर्मित भात पिकाचे वाण वापरून उन्नती साधावी, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक प्रा. कापसे यांनी केले तर प्राध्यापक राऊत यांनी आभार मानले. या प्रशिक्षणासाठी निखील बोकडे, शिरीष नागोसे, प्रेमानंद शहारे, आत्राम, झिंगरे, लाडे यांनी सहकार्य केले.