शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

सात दशकांनंतरही रस्ता चिखलाने माखलेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:01 IST

कर्कापूर ते सीलेगाव हा तीन किलोमीटरचा रस्ता आहे. सध्या रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते असे चित्र आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांना या रस्त्यावरून जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. दोन गावांना जोडणारा प्रमुख रस्ता असला तरी दुरूस्तीचे काम अद्यापही हाती घेण्यात आले नाही. सध्या शेती कामाचा हंगाम असून शेती अवजारे व खते शेतात कसे घेवून जावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकर्कापूर-सीलेगाव रस्ता : रस्ता बांधकामासाठी २१ जुलैपासून उपोषणाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही तालुक्यातील कर्कापूर-सीलेगाव रस्ता चिखलाने माखलेला आहे. गावकरी आणि शेतकऱ्यांना चिखल तुडवत रस्ता पार करावा लागत आहे. अद्यापपर्यंत या रस्त्याची दुरूस्ती न झाल्याने प्रशासनाविरूद्ध रोष असून आता समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी २१ जुलैपासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.कर्कापूर ते सीलेगाव हा तीन किलोमीटरचा रस्ता आहे. सध्या रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते असे चित्र आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांना या रस्त्यावरून जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. दोन गावांना जोडणारा प्रमुख रस्ता असला तरी दुरूस्तीचे काम अद्यापही हाती घेण्यात आले नाही. सध्या शेती कामाचा हंगाम असून शेती अवजारे व खते शेतात कसे घेवून जावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.याप्रकरणी शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले. परंतु अद्यापपर्यंत त्याचा काहीच फायदा झाला नाही. दोनही गावातील नागरिकात सध्या प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही निवेदन देण्यात आले. त्यांनीही लक्ष दिले नाही. कर्कापूरचे सरपंच प्रल्हाद आगाशे, पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपूरे, अभय मिश्रा यांनी ही समस्या बांधकाम विभागाकडे मांडली होती. परंतु त्याचाही उपयोग झाला नाही. आता २१ जुलैपासून उपोषणावर गावकरी ठाम आहेत.

टॅग्स :Rainपाऊसroad transportरस्ते वाहतूक