शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी चालविली ई-रिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 05:00 IST

येथील शिवाजी क्रीडा संकुलातून मंगळवारी सकाळी ई-रिक्षा रॅलीला प्रारंभ झाला. त्रिमुर्ती चाैक, मुस्लिम लायब्ररी चाैक, राजीव गांधी चाैक, शितला माता मंदिर, शास्त्री चाैक, गांधी चाैक मार्गे ही रॅली पुन्हा शिवाजी क्रीडा संकुलात आली. या रॅलीत माविम व महिला बचत गटांचा सक्रीय सहभाग हाेता. ११० स्पर्धकांनी या रॅलीत भाग घेतला. खुद्द जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी रिक्षा चालवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पर्यावरण संवर्धनासाठी माझी वसुंधरा अभियानांतर्गत मंगळवारी येथे आयाेजित ई-रिक्षा रॅलीचे सारथ्य खुद्द जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले. रॅलीच्या अग्रभागी ई-रिक्षा चालवित असलेले जिल्हाधिकारी पाहून अनेकजण अचंबित झाले हाेते.येथील शिवाजी क्रीडा संकुलातून मंगळवारी सकाळी ई-रिक्षा रॅलीला प्रारंभ झाला. त्रिमुर्ती चाैक, मुस्लिम लायब्ररी चाैक, राजीव गांधी चाैक, शितला माता मंदिर, शास्त्री चाैक, गांधी चाैक मार्गे ही रॅली पुन्हा शिवाजी क्रीडा संकुलात आली. या रॅलीत माविम व महिला बचत गटांचा सक्रीय सहभाग हाेता. ११० स्पर्धकांनी या रॅलीत भाग घेतला. खुद्द जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी रिक्षा चालवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.समाराेपीय कार्यक्रमाला नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनाेद जाधव, प्रशासन अधिकारी चंदन पाटील, माविमचे समन्वयक प्रदीप काठाेळे आदी सहभागी झाले हाेते.ई-रिक्षा रॅली शहरातील विविध मार्गावरुन गेली त्यावेळी सर्वांच्या नजरा जिल्हाधिकारी चालवित असलेल्या ई-रिक्षावर हाेत्या. 

पर्यावरण संवर्धनाची लाेकचळवळ व्हावी- माझी वसुंधरा ही पर्यावरण संवर्धनाची लाेक चळवळ व्हावी यासाठी सर्व नागरिकांनी पर्यावरण संरक्षण व संवर्धनात आपला वैयक्तिक व सामुहिक सहभाग नाेंदवून त्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले. पेट्राेल, डिझेल या पारंपारिक इंधनाचे मर्यादीत साठे लक्षात घेता ई-वाहनासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी