एकलव्य सेनेची जिल्हा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:32 IST2021-01-22T04:32:08+5:302021-01-22T04:32:08+5:30

प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रामकृष्ण शिंदे, टेकचंद मारबते, प्रा. जनार्दन नागपुरे, गडबडी भुरे, मच्छीमार संघाचे अध्यक्ष प्रकाश ...

District meeting of Eklavya Sena | एकलव्य सेनेची जिल्हा बैठक

एकलव्य सेनेची जिल्हा बैठक

प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रामकृष्ण शिंदे, टेकचंद मारबते, प्रा. जनार्दन नागपुरे, गडबडी भुरे, मच्छीमार संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे व संजय केवट, जिल्हाध्यक्ष सुनीता मोहनकर, सुरेश खंगार, शाहीर कार्तिकस्वामी मेश्राम, राजकुमार मोहनकर, समीर देवगडे, राजेश केवट, मोरेश्वर बोंद्रे, महादेव नागपुरे उपस्थित होते. सभेत जिल्हा कार्यकारिणीचे गठण करण्यात आले. भंडारा शहर मुख्य संघटकपदी लोकेश नगरे यांची निवड करण्यात आली, तसेच भंडारा सुधाकर मेश्राम, गंगाधर मारबते, पवनी प्रमोद मानकर, गणेश शेंडे; साकोली रेवा वलथरे, लाखनी राजू शिवरकर, आशिष दिघोरे; लाखांदूर श्रावण भानारकर, प्रदीप दिघोरे, तुमसर गणेश मेश्राम, मोहाडी संदीप मारबते यांची निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सुभाष उके करचखेडा, शोभाबाई मारबते मांडवी व जीवतु केवट बेलगाव यांचा सत्कार करण्यात आला. या सभेचे आयोजन मुख्य संघटक जनार्दन खेडकर व उपमुख्य संघटक दीपक मारबते यांच्या मार्गदर्शनात संजीव भुरे, रवींद्र उके, अनिल दिघोरे, कोयल मेश्राम, प्रवीण मडामे, संदीप मारबते यांनी केले. संचालन रवींद्र उके यांनी तर आभार जनार्दन खेडकर यांनी मानले.

Web Title: District meeting of Eklavya Sena