शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

साकोली विद्युत मंडळ कार्यालयावर भाजप किसान आघाडीचा धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:41 IST

साकोली : साकोली परिक्षेत्र नक्षलग्रस्त असूनही २० तास वीजपुरवठा का नाही, शेकडोंच्यावर शेतकऱ्यांनी डिमांड भरूनही त्यांना वीजजोडणी मिळाली ...

साकोली : साकोली परिक्षेत्र नक्षलग्रस्त असूनही २० तास वीजपुरवठा का नाही, शेकडोंच्यावर शेतकऱ्यांनी डिमांड भरूनही त्यांना वीजजोडणी मिळाली नाही. यासह वीज जोडणी करू नका या मागणीला घेऊन भाजप किसान आघाडीतर्फे साकोली विद्युत मंडळ कार्यालयावर मंगळवारी धडक मोर्चा नेण्यात आला.

लॉकडाऊनमध्ये शेतकरी चिंतातुर व आर्थिक संकटाचा सामना करीत असून विद्युत विभागाकडून शेतकऱ्यांना वीज जोडणी कापण्याच्या धमक्या दिल्या जातात. लॉकडाऊन काळातील घरगुती वीजबिले माफ करण्यात येतील, असे शासनाकडून संकेत होते. पण याउलट भरमसाट वीजबिले लादून सामान्य शेतकऱ्यांना वीजबिले भरण्याच्या व वीज कापण्याच्या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. या रास्त मागणीकरिता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ साकोली कार्यालयावर शेतकऱ्यांसह भाजप किसान आघाडीने धडक देत स्वाक्षऱ्यांसह निवेदन सादर केले. मागण्यांची दखल न घेतल्यास भाजपकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. या वेळी अविनाश ब्राह्मणकर, डॉ. अजय तुमसरे, नगराध्यक्ष धनवंता राऊत, इंद्रायणी कापगते, लखन बर्वे, मनिष कापगते, सरपंच संघटनेचे अध्यक्ष पवनकुमार शेंडे, सरपंच प्रेमकुमार गहाणे, तुकाराम खरकाटे, देवेंद्र लांजेवार, रवींद्र खंडाळकर, शारदा लांजेवार, राजश्री मुंगुलमारे, नरेंद्र वाडीभस्मे, किशोर पोगडे, नितीन खेडीकर, वनिता डोये, भुमिता धकाते, उषा डोंगरवार आदी उपस्थित होते.