शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महिला काँग्रेसचे धरणे

By admin | Updated: March 8, 2017 00:31 IST

केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या केलेल्या भाववाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सीमा भुरे यांच्या नेतृत्वात...

मोहाडीत आंदोलन : रॉकेल, गॅस सिलिंडर दरवाढीचा विरोधमोहाडी : केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या केलेल्या भाववाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सीमा भुरे यांच्या नेतृत्वात मोहाडी येथे महिला काँग्रेस कमेटीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. रॉकेल, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे सर्वसामान्य हैरान झाले आहेत. सामान्यांचे महिन्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेच्या घामाचा पैसा धनदांडग्यावर खर्ची घालत असल्याचा आरोप महिला काँग्रेसने केला, या आशयाचे निवेदन नायब तहसीलदार रामभाऊ थोटे यांना देण्यात आले. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, नगराध्यक्ष स्वाती निमजे, ज्योती चिंधालोरे, वंदना मेश्राम, रजिया शेख, यमुना श्रीपाद, मंगला पराते, गोदावरी देशमुख, कौतीका रायकवाड, नंदा हेडाऊ, मिना निखारे, जानकी रायकवाड, अंजनी नंदनवार, नगरसेविका कविता बावणे, गीता बोकडे, अंतकला मारबते, सुनिल सोरते, कुसुम सोरते, सुनिता टेंभुर्णे, वैशाली भवसागर, सुरेखा शहारे, नगरसेविका रागीनी सेलोकर, शकुंतला धकाते, गवराबाई पराते, शोभा बुरडे, कमल श्रीपाद, लता निमजे, कांता मेहर, उषा मारबते, सरिता पडोळे, तुळशी पराते, आशा बुरडे यांच्यासह महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह अनेक महिला उपस्थित होत्या. (शहर प्रतिनिधी)