शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण करा

By admin | Updated: February 11, 2016 00:56 IST

विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्तगुण असतात. त्यांना शिक्षकांनी चालना द्यावयास पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये कला, कौशल्य निर्माण करून त्याचा सर्वांगिण विकास शिक्षकांनी करावयास पाहिजे.

स्नेहसंमेलन : भास्कर रक्षये यांचे प्रतिपादनपवनी : विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्तगुण असतात. त्यांना शिक्षकांनी चालना द्यावयास पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये कला, कौशल्य निर्माण करून त्याचा सर्वांगिण विकास शिक्षकांनी करावयास पाहिजे. खाजगी शाळा व सरकारी शाळा यामध्ये सरकारी शाळा कधीही कमजोर नाहीत. चांगले गुणी शिक्षक मेहनत घेवून खाजगी शाळांपेक्षा आपला शैक्षणिक दर्जा उंचावू शकतात, असे प्रतिपादन प्रा. भास्कर रक्षये यांनी केले.नगर परिषद लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्रेहसंमेनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालिकेचे उपाध्यक्ष डॉ. विजय ठक्कर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून न.प. बांधकाम सभापती भास्कर उरकुडकर, विरोधी पक्षनेता धमेंद्र नंदरधने, सदस्या सुरेखा जनबंधू, पत्रकार संस्थाचे माजी अध्यक्ष अशोक पारधी, डॉ. भागवत आकरे, सामाजिक कार्यकर्ता प्रकाश पचारे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय कोहाड, उपाध्यक्षा पुष्पा बावनकर, सदस्य मनोज कोल्हे, अतुल कोहाट उपस्थित होते. शाळेचा दर्जा शिक्षकांनी वाढविला पाहिजे. तसेच चांगले विद्यार्थी घडविल्याचा प्रयत्न शिक्षकांनी भरावयास पाहिजे, असे प्रतिपादन उद्घाटक डॉ. विजय ठक्कर यांनी केले. अशोक पारधी यांनी शिक्षणाची नवी पद्धत शिक्षकांनी स्विकारून अध्यापन कार्य करावयास पाहिजे तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास शिक्षकांनी भरावयास पाहिजे, असे मत व्यक्त केले. विरोधी पक्षनेता धमेंद्र नंदरधने, डॉ. भागवत आकरे, सुरेखा जनबंधू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.प्रास्ताविक शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव तथा मुख्याध्यापक प्रकाश ढवळे यांनी केले. संचालन सहायक शिक्षक जयपाल नागोसे यांनी तर आभार प्रदर्शन सहायक शिक्षिका शिल्पा गजभिये यांनी केले. यावेळी विद्यार्थी, पालक व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाकरीता सहायक शिक्षक अनित चेटूले, जानबा पाटील, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अशोक खांदाडे, सुमन काटेखाये तथा सर्व सदस्यांनी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)