शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाला सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST

शासनाने २० एप्रिलपासून काही मार्गदर्शक सूचनेची अंमलबजावणी करुन लॉकडाऊन शिथील केले आहे. यामध्ये काही विभागांना सूट देण्यात आली आहे. त्यामध्ये कृषी व्यवसायावर आधारित उद्योग, पाणी पुरवठा, बांधकाम विषयक क्षेत्राचा समावेश आहे. तालुका व जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी प्रशासनाकडून पासेस देण्यात येणार असल्याची माहिती दिली.

ठळक मुद्देमलिक विराणी : लाखनीत आयोजित आढावा बैठकीत केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : केंद्र शासनाने २० एप्रिलपासून लॉकडाऊनमधून काही उद्योगांना सूट दिली असून त्याअनुषंगाने राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसारच उद्योग व्यवसाय सुरू करावेत, असे आवाहन तहसीलदार मलिक विरानी यांनी केले.तहसील कार्यालय लाखनी येथे व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकारी व व्यावसायिकांसाठी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार मल्लीक विराणी यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शनात सांगितले राज्य शासनाने लॉकडाऊन शिथिल केले असले तरी नागरिकांनी आपली व कुटुंबीयांची सुरक्षा लक्षात घेता मीच माझा रक्षक असा विचार करुन संचार बंदीचे काटेकोरपणे पालन करुन विनाकारण घराबाहेर न पडता स्वत:सह आपल्या कुटबियांची सुरक्षा राखावी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी स्वत: नियमांचे पालन करुन समाजहिताकरिता प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.शासनाने २० एप्रिलपासून काही मार्गदर्शक सूचनेची अंमलबजावणी करुन लॉकडाऊन शिथील केले आहे. यामध्ये काही विभागांना सूट देण्यात आली आहे. त्यामध्ये कृषी व्यवसायावर आधारित उद्योग, पाणी पुरवठा, बांधकाम विषयक क्षेत्राचा समावेश आहे.तालुका व जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी प्रशासनाकडून पासेस देण्यात येणार असल्याची माहिती दिली. बांधकामावरील कामगारांना ग्रामीण भागात तहसिलदार व शहरी भागात नगर परिषद व नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी पासेस उपलब्ध करून द्याव्यात उद्योगांनी कंत्राटी व स्थायी कामगाराची यादी प्रशासनाला लवकर सादर करावी, असे सांगितले.ग्रामीण भागातील उद्योगांना लॉगडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. विद्युत, सिंचन, पाणी पुरवठा, बांधकामावरील व्यवस्थापनाने शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन कामगारांना कामावर ठेवावे. वैद्यकीय तपासणी व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य आहे.बैठकीला ठाणेदार दामदेव मंडलवार, ठाणेदार सुनगार, खंडविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, मुख्यकार्यपालन अधिकारी चिखलगोंदे, व्यापारी असोसिएशनचे नगरसेवक मनोज टहिल्यानी, यासीन आकबानी, अशोक चोले, जावेद लद्धानी, अर्पित गुप्ता, मोहसिन आकबानी, एड. शफीक आदी उपस्थित होते.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार