शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2017 00:24 IST

राज्यात सध्या शेतकरी तथा शेतकऱ्यांची स्थिती भयावह निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्र्यांना निवेदन: राष्ट्रवादी काँग्रेसची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : राज्यात सध्या शेतकरी तथा शेतकऱ्यांची स्थिती भयावह निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त असून रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलने सुरू झाली आहेत. शासनाला जागे करण्याचे काम तमाम शेतकरी वर्ग करीत आहे. तुमसर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून संपूर्ण कर्जमुक्ती तात्काळ करावी, निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून जनतेला न्याय मिळवून द्यावे, राज्यात सर्वत्र शेतकरी रस्त्यावर उतरून शासनाचा निषेध व्यक्त करीत असून मोठे आंदोलन उभारले आहे. त्या आंदोलनाला तुमसर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीर पाठींबा असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. मागण्यांची पुर्तता करण्याची मागणी तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात राकाँचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, जिल्हा राकाँ युवक अध्यक्ष अभिषेक कारेमोरे, महासचिव विजय डेकाटे, जिल्हा महिला अध्यक्ष कल्याणी भुरे, तुमसर विधानसभा अध्यक्ष विठ्ठलराव कहालकर, तुमसर शहर अध्यक्ष योगेश सिंगनजुडे, तालुकाध्यक्ष देवचंद ठाकरे, राजकुमार माटे, जिल्हा परीषद सभापती शुभांगी रहांगडाले, जिल्हा परीषद सदस्य गीता माटे, संगिता सोनवाने, रेखा ठाकरे, धनेंद्र तुरकर, प्रेरणा तुरकर, संगिता मुंगुसमारे, सुरेश रहांगडाले, अरविंद राऊत, राजेंद्र ढबाले, शिशुपाल गौपाले, गजानन लांजेवार, विष्णू पटले, रामचंद्र पारधी, पमा ठाकूर, सरपंच मदन भगत, रामकृष्ण हुकरे, नगरसेवक सलाम तुरकर, नगरसेविका खुशलता गजभिये, राम बिसने, आशिष रहांगडाले, मंगेश टेंभरे, संदीप पेठे, माणिक ठाकरे, मधु साखरवाडे, कादर अंसारी, उमेश कटरे यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता.