शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

दिलासा ! 1427 व्यक्तींची कोरोनावर यशस्वी मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 05:00 IST

गत २० दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. दररोज हजार ते १२०० पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही १३ हजारांपर्यंत पोहोचली होती. मृत्यूचा आकडाही वाढत होता; परंतु गत तीन दिवसांपासून थोडे दिलासादायक वातावरण तयार झाले आहे. बुधवारी तब्बल १४२७ व्यक्तींनी कोरोनावर मत केली. मंगळवारी ९७०, तर सोमवारी १२०७ व्यक्तींनी कोरोनावर मात केली होती.

ठळक मुद्देबरे होण्याचे प्रमाण वाढले : ॲक्टिव्ह रुग्णसंख्याही घटली

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाने सर्वच जण भयभीत झाले असताना बुधवाी भंडारा जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरला. तब्बल १४२७ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. ठणठणीत बरे होऊन ही मंडळी घरी पोहोचली. गत तीन दिवसांपासून ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट आली असून, पाॅझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे.गत २० दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. दररोज हजार ते १२०० पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही १३ हजारांपर्यंत पोहोचली होती. मृत्यूचा आकडाही वाढत होता; परंतु गत तीन दिवसांपासून थोडे दिलासादायक वातावरण तयार झाले आहे. बुधवारी तब्बल १४२७ व्यक्तींनी कोरोनावर मत केली. मंगळवारी ९७०, तर सोमवारी १२०७ व्यक्तींनी कोरोनावर मात केली होती. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होण्याचे प्रमाण दिलासा देणारे ठरत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २७ हजार ७९७ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यात भंडारा तालुक्यातील ११ हजार ५९३, मोहाडी २४४१, तुमसर ३६५९, पवनी ३२७३, लाखनी ३००९, साकोली २६२० आणि लाखांदूर तालुक्यात १२०२ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत.जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी होऊ लागली आहे. बुधवारी जिल्ह्यात १२ हजार ८९ ॲक्टिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली, तर मंगळवारी १२ हजार ३१८ आणि सोमवारी १२ हजार ४५२ ॲक्टिव्ह रुग्ण होते. दररोज बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. जिल्हा रुग्णालयासह विविध शासकीय व खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार केले जात आहे.

१८ जणांचा मृत्यू, १२१६ पाॅझिटिव्ह जिल्ह्यात बुधवारी १८ जणांचा मृत्यू, तर १२१६ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यात १०, पवनी ३, तुमसर २ आणि मोहाडी, लाखनी व साकोली येथे प्रत्येकी एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला, तर भंडारा तालुक्यात ५५१, मोहाडी ५०, तुमसर १७७, पवनी ९२, लाखनी १५२, साकोली १२८ आणि लाखांदूर तालुक्यात ६६ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत ६२८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, ४० हजार ५१४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या