शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

भंडारा येथे शिक्षक परिषदेची सहविचार सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 6:00 AM

सहविचार सभेला शिक्षक परिषदेच्या राज्य महिला आघाडी अध्यक्ष पुजा चौधरी, के.के. वाजपेयी, जिल्हा कार्यवाह अंगेश बेहलपांडे, अशोक वैद्य, के.डी. बोपचे, अशोक रंगारी, दिशा गदे्र, अविनाश पाठक, पुरूषोत्तम डोमळे, सुभाष गरपडे, हरिहर पडोळे, यादवराव गायकवाड, पांडूरंग टेंभरे, दिलीप वाणी, महादेव तेलमासरे, राधेश्याम धोटे, गणेश सार्वे, विजय करंडे, माध्यमिक शिक्षक विभागाचे अधीक्षक मेश्राम आदी उपस्थित होते. याप्रसंगी ३५ प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्दे२८ प्रकरणे निकाली : दरमहा १ तारखेला वेतन अदा करण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेद्वारे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या दालनात शिक्षकांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने संघटना पदाधिकाऱ्यांचा उपस्थितीत व शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या मार्गदर्शनात सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात २८ प्रकरणे निकाली काढण्यात आली.सहविचार सभेला शिक्षक परिषदेच्या राज्य महिला आघाडी अध्यक्ष पुजा चौधरी, के.के. वाजपेयी, जिल्हा कार्यवाह अंगेश बेहलपांडे, अशोक वैद्य, के.डी. बोपचे, अशोक रंगारी, दिशा गदे्र, अविनाश पाठक, पुरूषोत्तम डोमळे, सुभाष गरपडे, हरिहर पडोळे, यादवराव गायकवाड, पांडूरंग टेंभरे, दिलीप वाणी, महादेव तेलमासरे, राधेश्याम धोटे, गणेश सार्वे, विजय करंडे, माध्यमिक शिक्षक विभागाचे अधीक्षक मेश्राम आदी उपस्थित होते. याप्रसंगी ३५ प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.यापैकी ३२ प्रकरणांवर तात्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी माध्यमिक रविंद्र काटोलकर यांनी दिले.यात १ तारखेला नियमित वेतन देणे, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन न करणाऱ्या मुख्याध्यापकांची मान्यता रद्द करणे, सातव्या वेतन आयोगानुसार वेतन न देणाऱ्या शाळांवर कार्यवाही करणे, जीपीएफ पावती वाटप करणे, डीसीपीएसचे वाटप करणे, सेवानिवृत्ती प्रकरणे तात्काळ निकाली काढणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती बिल, थकीत वेतन देयके मंजुर करणे, लिपीक पदाकरिता ना-हरकत प्रमाणपत्र, अनुकंपा प्रकरणे निकाली काढणे, वरिष्ठ निवड श्रेणी प्रकरणे मंडळ मान्यता, विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिफारशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय चिचाळ, देवी सरस्वती विद्यालय शिंगोरी, नानाजी जोशी विद्यालय शहापूर, येथील कार्यरत शिक्षकांची सामूहिक तक्रार, ज्ञानेश्वर विद्यालय सालेभाटा, नूतन विद्यालय भंडार, बाबुराव मडावी कनिष्ठ महाविद्यालय राजेगाव, आदिवासी शिव विद्यालय गराडा, तिरूपती विद्यालय वडेगाव, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय माडगी, श्रीराम विद्यालय देव्हाडी, रघुते विद्यालय पालोरा, नामदेवराव हायस्कूल घानोड या शाळामधील प्रकरणे सहविचार सभेत मांडण्यात आले. सदर प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश शिक्षक आमदार नागो गाणार यांनी दिले.सदर सभेला मार्गदर्शन करताना शिक्षक आमदार गाणार यांनी बऱ्याच वेळा शिक्षकांच्या समस्या शिक्षकांचे प्रश्न व त्यांच्या अडचणी समजून न घेता प्रकरणांना बगल दिली जाते. समस्या सोडविण्याऐवजी प्रश्न किचकट केली जातात, असा प्रकार घडू नये, शिक्षकांवर अन्याय होत असेल तर संवैधानिक मार्गाचा वापर करून कारवाई करण्याविषयी सांगितले.

टॅग्स :Teachers Councilशिक्षक परिषद