शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

सभापतीपदी तुमसरे, उपसभापतीपदी पटले

By admin | Updated: September 22, 2016 00:34 IST

बुधवारी पार पडलेल्या तुमसर- मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची उपसभापतींची निवडणूक अविरोध झाली.

निवडणूक बाजार समितीची : बिनविरोध झाली निवडतुमसर : बुधवारी पार पडलेल्या तुमसर- मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची उपसभापतींची निवडणूक अविरोध झाली. सभापती पदावर भाऊराव तुमसरे तर उपसभापती अशोक पटले विराजमान झाले. तुमसर येथे बाजार समिती कार्यालयात निवडणूक सोपस्कार पार पडले.निवडणुकीला सुरुवात दुपारी ३ वाजता झाली. सभापती पदाकरिता बळीराजा जनहीत आघाडीकडून भाऊराव तुमसरे यांनी अर्ज दाखल केला तर शेतकरी आघाडीकडून किरण अतकरी यांनी अर्ज भरला. नंतर अतकरी यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे बळीराजा जनहीत आघाडीचे भाऊराव तुमसरे यांची अविरोध निवड झाली. उपसभापती पदाकरिता बळीराजा जनहीत आघाडीकडून अशोक पटले यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात अर्ज नसल्याने त्यांचीही अविरोध निवड झाली. बळीराजा जनहीत आघाडीचे एकुण १५ संचालक विजयी झाले होते. शेतकरी आघाडीचे तीन तर एक संचालक अपक्ष निवडून आले होते. भाऊराव तुमसरे सलग दुसऱ्यांदा सभापतीपदी विराजमान झाले.तुमसरे तथा पटले यांची विजयी मिरवणूक शहरातून काढण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणनू प्रदीप भानारकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून हरिअर कुहीकर, अमित सूर्यवंशी यांनी कर्तव्य बजावले.या निवडणुकीकरिता भाजपचे निरीक्षक म्हणून प्रशांत खोब्रागडे उपस्थित होते. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी, प्रकाश मालगावे, मुन्ना पुंडे, डॉ.युवराज जमईवार, रमेश पारधी, बंडू बनकर सह बाजार समितीचे संचालक अरविंद कारेमोरे, सुनिल गिरीपुंजे, डॉ.हरेंद्र राहांगडाले, कुसुम कांबळे, चंद्रकला ढेंगे, राजेश पटले, सतीशकुमार चौधरी, हरिहर गोंडाणे, बालकदास ठवकर, अनिल जिभकाटे, सुभाष बोरकर, महादेव पचघरे, गणेशराम बावणे, शेतकरी आघाडीचे रामदयाल पारधी, रामेश्वर कारेमोरे, चंद्रशेखर सेलोकर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)