शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

बंदुकीला मिळाली गार्डरुम

By admin | Updated: September 30, 2014 23:33 IST

बंदूक हाताळताना हलगर्जीपणा करणाऱ्या तुमसर येथील चार पोलिसांवर कारवाईनंतर शासकीय आयटीआयमध्ये गार्डरुम उपलब्ध करून देण्यात आली. शहर पोलीस ठाण्यात मंजूर पदे ९५ असून ४० पोलिसांवर

तुमसर : बंदूक हाताळताना हलगर्जीपणा करणाऱ्या तुमसर येथील चार पोलिसांवर कारवाईनंतर शासकीय आयटीआयमध्ये गार्डरुम उपलब्ध करून देण्यात आली. शहर पोलीस ठाण्यात मंजूर पदे ९५ असून ४० पोलिसांवर ३२ गावे व शहराची कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळावी लागत आहे .कारवाई झालेले पोलीस पुन्हा तुमसरात परत येत असल्याची माहिती आहे.तुमसर पोलीस ठाण्यातील प्रकाश बोकडे, रमेश बेदुरकर, शरद गिऱ्हेपुंजे व सुधीर कळमकर या पोलिसांवर जिल्हा पोलीस अधीक्षक कैलाश कणसे यांनी बंदूक हाताळताना हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून कारवाई केली होती. या पोलिसांना कारणे दाखवा नोटीस व एक हजाराचा दंड ठोठावला होता. चार पोलिसांना जिल्हा पोलीस मुख्यालयात रूजू होण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले होते. या कारवाईनंतर पोलिसांना गार्ड रुम उपलब्ध करून देण्यात आले.तुमसर शहर व ३२ गावांकरिता पोलिसांची मंजूर पदे ९५ आहेत. त्यापैकी सध्या केवळ ५५ पोलीस येथे कार्यरत आहेत. विधानसभा निवडणूक दुर्गोत्सवानंतर पुढे दिवाळी सण आहे. येथे पोलिसांची संख्या वाढविण्याची गरज आहे. तुमसर पोलीस ठाण्यातून १५ दिवसापूर्वी पोलिसांच्या विनंतीवरून ११ पोलिसांचे स्थानांतरण झाले होते. परंतु नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालकांनी मंजूरी दिली नाही. त्यामुळे त्यांचे स्थानांतरण टळले अशी माहिती आहे.सध्या जिल्हा मुख्यालयात भंडारा जिल्ह्यातील विविध ठाण्यातील २६ ते २७ पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयात रूजू होण्याचे आदेश दिल्याने ते भंडारा येथे कर्तव्यावर असल्याची माहिती आहे. तुमसर शहर व तालुका संवेदनशील आहे. याकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)