शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा

By admin | Updated: September 27, 2016 00:31 IST

गरजेच्या वेळी हुलकावणी आणि गरज नसताना हजेरी लावणाऱ्या भुलभुलैय्या पावसाने शेतकऱ्यांची घोर निराशा केली.

ब्रह्मानंद करंजेकर यांची मागणी भंडारा : गरजेच्या वेळी हुलकावणी आणि गरज नसताना हजेरी लावणाऱ्या भुलभुलैय्या पावसाने शेतकऱ्यांची घोर निराशा केली. आताच्या या पावसाने जड धानाला फायदा होणार असला तरी हलक्या धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळ ग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा सचिव डॉ.ब्रम्हानंद करंजेकर यांनी केली आहे.सिंचनाच्या अभावामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आॅगस्ट महिना पूर्णत: कोरडा गेला. आता आठ दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे किडीचा प्रकोप वाढला आहे. धानपिकांवर लष्करी अळी, तुळतुळा किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाने किटकनाशके व औषधी विनामुल्य देऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा आहेत, अशा शेतकऱ्यांवर विजेचे संकट ओढवले आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू असल्यामुळे शेतीला पाणी केव्हा द्यायचे, खायचे केव्हा आणि झोपायचे केव्हा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून धानाला ३,५०० रूपये प्रतिक्विंटल प्रमाणे दर देण्याची मागणीही जिल्हा सचिव डॉ.ब्रम्हानंद करंजेकर यांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)