शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

काळवीटचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2017 00:28 IST

पाण्याच्या शोधात गावाच्या दिशेने निघालेला एक काळवीटाचा सालेबर्डी शिवारातील डबक्यातील चिखलात पाय फसल्यामुळे मृत्यू झाला.

भंडारा : पाण्याच्या शोधात गावाच्या दिशेने निघालेला एक काळवीटाचा सालेबर्डी शिवारातील डबक्यातील चिखलात पाय फसल्यामुळे मृत्यू झाला. त्यापूर्वी काळविट चिखलात फसून असल्याची माहिती पोलीस पाटील पोमराज लेंडे यांनी वनविभागाला देऊन अधिकारी वेळेत न आल्यामुळे या काळविटाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. भंडारा शेजारी सालेबर्डी गावाच्या शिवारानजिक एक पूल आहे. त्या पुलाच्याकडेला पाण्याने भरला डबका आहे. डबक्यात पाणी असल्याने काळविट पाण्याशेजारी आली. त्या काळविटाने तहान तर भागविली पण तो त्या डबक्यामधील चिखलात रुतून राहिला. दवडीपार बेला येथील पोलीस पोमराज लेंडे मित्राच्या शेतावर गेले होते. तेव्हा त्याच ठिकाणी एक काळविट चिखलात रुतून पडला आहे. तो तडफडतो आहे. अशी वार्ता मिळाली. पोलीस पाटील पोमराज लेंडे मित्र भगवान मते, राजू मते यांना घेवून सालेबर्डी नजीकच्या पुलाशेजारी गेले. त्यांनी चिखलात रुतलेला काळविट निघण्यासाठी धडपड करीत असल्याचे पाहिजे. लगेच पोलीस पाटील पोमराज लेंडे यांनी भंडारा पोलीस ठाण्यात कळविले. पण, भंडारा पोलिसांनी वन विभागाला माहिती दया असा सल्ला दिला. लगेच वनविभाग भंडारा यांना घटनेची माहिती दिली. पंरतु वन विभागाचे अधिकारी उशिरा त्या ठिकाणावर आले. पण अधिकारी आले तेव्हा फार उशिर झाला होता. तोवर काळविट चिखलात रुतून मृत झाला होता. मृत झालेल्या काळविट डबक्याच्या पाण्यात तरंगत होता. जीवाच्या आकांताने धडपडणारा काळविटचा असा दुर्देवी मृत्यू झाला. मृत काळविटला बाहेर काढण्यात आल्यानंतर वनविभागाचे अधिकारी भंडारा येथे घेवून आले. दुसऱ्या दिवशी काळविटचा शवविच्छेदन केला. त्यानंतर त्याला पुरण्यात आले. वन अधिकारी वेळ न घालविता ठिकाणावर आले असते तर कदाचित तृष्णा भागविणारा काळविट पुन्हा उड्या मारत शिवारात निघून गेला असता. (जिल्हा प्रतिनिधी)