शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

बालाघाट पोलिसांनी मागितला तीन जणांचा रेकॉर्ड

By admin | Updated: August 26, 2016 00:28 IST

रामपायली येथे शस्त्रे तस्करी प्रकरणी पंजाब पोलिसांनी तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथे चौकशी केल्याची माहिती आहे.

शस्त्र तस्करी प्रकरण : पंजाब पोलिसांची गोबरवाही येथे चौकशीतुमसर : रामपायली येथे शस्त्रे तस्करी प्रकरणी पंजाब पोलिसांनी तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथे चौकशी केल्याची माहिती आहे. तुमसर पोलिसांनी शहरातील तीन युवकांचा पोलिस रेकॉर्ड बालाघाट पोलिसांना दिला. तुमसर शहरातील एका युवकाचा पोलिसात गैरकार्याचा रेकॉर्ड नाही तर इतर दोघांचा आहे.रामपायली पोलीस ठाण्यांतर्गत भजियादंड येथे शस्त्र तस्करी प्रकरणात दहा युवकांना बालाघाट पोलिसांनी शस्त्रासहीत अटक केली. या कारवाईत तुमसर शहरातील तिघांचा समावेश होता. बालाघाट येथे तुमसर पोलिसांचे एक पथक चार दिवसापूर्वी जावून आले. बालाघाट पोलिसांनीया तिघांचा पोलीस रेकॉर्ड तुमसर पोलिसांना मागितला. तुमसर पोलिसांनी तिघांचा पोलीस रेकॉर्ड बालाघाट पोलिसांना दिला. यात दोन युवकांचा पोलिसात रेकॉर्ड खराब आहे तर एकावर पोलिसात काहीच गुन्हे नाहीत. पंजाब पोलीस एका आठवड्यापूर्वी गोबरवाही येथे येवून गेली. पंजाब पोलिसांनी येथे चौकशी केल्याची माहिती आहे. बालाघाट शस्त्रे तस्करीप्रकरणी पंजाबशी संबंध असल्याचे दिसून येते. पंजाब पोलीस येथे आल्यावर स्थानिक पोलिसांशी संपर्क करत नाही असे दिसून येते.बालाघाट पोलीस शस्त्रे तस्करीप्रकरणी गोपनीय माहिती, पुरावे गोळा करीत असल्याचे समजते. शस्त्रे खरेदी विक्री करणारी आंतरराज्यीय टोळी आहे काय? याचा सध्या तपास सुरु आहे. (तालुका प्रतिनिधी)