शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या सात ट्रकवर प्रशासनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 05:01 IST

तुमसर शहरालगतच्या बाम्हणी रेतीघाटाला प्रशासनाकडून परवानगी नसतांना अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून रेती डंपींग करीत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी यांना मिळाली. ट्रकद्वारे वाहतूक कधी होते याच्या मार्गावर असताना बाम्हणी डंपींगवरून ट्रकद्वारे रेती भरून नेत असल्याची माहिती मिळताच उपविभागीय अधिकाऱ्यांनी थेट रेतीघाट गाठून आपल्या चमूसह घाट ट्रकवर कारवाही करून ट्रक जप्त केले.

ठळक मुद्देविनापरवाना सुरु होता उपसा । बाम्हणी रेती घाटातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील बाम्हणी रेती घाटातून रेतीचे उत्खनन करून अवैध रेतीची वाहतूक करणाºया सात ट्रकवर उपविभागीय अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यात आली. ब्राम्हणी येथे रेतीची उचल होत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर यांना मिळताच त्यांनी आपल्या चमुसोबत रेतीघाट गाठून अवैध वाहतूक करणाºया सात ट्रकवर कारवाही करून त्यांना तहसील कार्यालय तुमसर येथे जमा केले. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.तुमसर शहरालगतच्या बाम्हणी रेतीघाटाला प्रशासनाकडून परवानगी नसतांना अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून रेती डंपींग करीत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी यांना मिळाली. ट्रकद्वारे वाहतूक कधी होते याच्या मार्गावर असताना बाम्हणी डंपींगवरून ट्रकद्वारे रेती भरून नेत असल्याची माहिती मिळताच उपविभागीय अधिकाऱ्यांनी थेट रेतीघाट गाठून आपल्या चमूसह घाट ट्रकवर कारवाही करून ट्रक जप्त केले.महसूल प्रशासनाने केलेल्या कारवाईत ट्रक क्र एम. एच. ४० वाय. ५३३३, एम.एच. ४० ए. के. ४५६७, एम.एच. ३५ ए.जे. १८१०, एम.एच. ३५ ए. जे. १८९१, एम.एच. ४० ए.के. ५१७५, एम. एच. ३५ ए.जे. १५१०, एम.एच.३५ ए. जे. ९९१० या ट्रकचा समावेश आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :sandवाळू