शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

१८ तासांच्या भारनियमनाने शेतकरी त्रस्त

By admin | Updated: November 11, 2014 22:33 IST

पुसला परिसरात सुरु असलेल्या १८ तासांच्या भारनियमनाने शेतकरी त्रस्त झाला असून हे भारनियमन बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पुसला : पुसला परिसरात सुरु असलेल्या १८ तासांच्या भारनियमनाने शेतकरी त्रस्त झाला असून हे भारनियमन बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या वरुड तालुक्यातील लिंगा या गावासह करवार, पिंपलागढ, जामगाव, कारली, महेंद्री येथे गावठाण फिडर नसल्याने विद्युत भारनियमनाचा सामना आदीवासी बांधवासह शेतकरी, विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. वीज भारनियमनाला कंटाळून अनेकांनी शहराकडे आगेकूच केली तर गोरगरीब शेतममजूर रात्र जागून काढत आहे. परंतु हिंस्त्र प्राणी गावात येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जिल्हा परिषदेच्या पुसला सर्कलमधील सातपुड्याच्या पायथ्याशी जंगल परिसरामध्ये वसलेली ही गावे आहेत. कृषी पंपाचे १८ तासाचे भारनियमन असल्याने ओलिताचा प्रश्न शेतकऱ्यामध्ये निर्माण झाला आहे. जंगली प्राणीसुध्दा रात्रीने शेतात संचार करीत असतात. यामुळे पिके वाचविण्याकरिता ओलितासाठी शेतकऱ्यांना रात्रीला शेतात जावे लागत आहे. अशा वेळी वन्य प्राण्यांची भीती शेतकऱ्यांना आहे. तसेच सर्प दंशाच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे वीज भारनियमन बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर )