शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

दाेन दिवसात 1300 पाॅझिटिव्ह तर 48 रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 05:00 IST

शनिवारी भंडारा जिल्ह्यात ३२०८ व्यक्तींच्या घश्यातील स्त्रावाचे नमुणे तपासण्यात आले. त्यापैकी ६८५ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले. तसेच रविववारी २ हजार ५५१ नमुणे तपासण्यात आले. त्यापैकी ६१५ व्यक्ती काेराेनाबाधित आढळले. आतापर्यंत जिल्ह्यात ३ लाख ३८ हजार ८२५ व्यक्तींच्या घश्यातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली असून एकूण बाधितांची संख्या ५२ हजार ४ इतकी झाली आहे. जिल्ह्यात सक्रीय रुग्णसंख्या १० हजार ३६८ इतकी आहे. 

ठळक मुद्देसक्रीय रुग्णसंख्या १०,३६८ : जिल्ह्यात रुग्णसंख्या ५२ हजार पार

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत दाेन दिवसात १३०० रुग्ण काेराेनाबाधित आढळले असून ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी ६८५ तर रविवारी ६१५ व्यक्ती बाधित आढळले. तसेच शनिवारी ३५ तर रविवारी १३ जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला. विशेष म्हणजे काेराेना बाधितांची संख्या घटत असल्याचे दिसून येत आहे. बरे हाेण्याचे प्रमाण ७८.३७ टक्के आहे. शनिवारी भंडारा जिल्ह्यात ३२०८ व्यक्तींच्या घश्यातील स्त्रावाचे नमुणे तपासण्यात आले. त्यापैकी ६८५ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले. तसेच रविववारी २ हजार ५५१ नमुणे तपासण्यात आले. त्यापैकी ६१५ व्यक्ती काेराेनाबाधित आढळले. आतापर्यंत जिल्ह्यात ३ लाख ३८ हजार ८२५ व्यक्तींच्या घश्यातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली असून एकूण बाधितांची संख्या ५२ हजार ४ इतकी झाली आहे. जिल्ह्यात सक्रीय रुग्णसंख्या १० हजार ३६८ इतकी आहे. शनिवारी तब्बल ११९३ रुग्ण बरे हाेवून घरी परतले. तसेच रविवारी ९३३ व्यक्तींना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. शनिवारी पाॅझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील ३४४, माेहाडी ३१, तुमसर ३४, पवनी ९४, लाखनी ७२, साकाेली ७६, लाखांदूर तालुक्यातील ३४ व्यक्तींचा समावेश आहे. शनिवारी काेराेनामुळे ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. रविवारी ६१५ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले. यात भंडारा तालुक्यातील २११, माेहाडी ४५, तुमसर ९२, पवनी १९, लाखनी ५८, साकाेली १९० व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४० हजार ७५६ रुग्णांनी काेराेनावर यशस्वीपणे मात केली आहे. रविवारी काेराेनामुळे १३ रुग्णांचा मृत्यू झाला. परिणामी जिल्ह्यात काेराेनामुळे आतापर्यंत ८८० जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ७८.३७ टक्के असून जिल्ह्याचा मृत्यूदर ०१.६९ टक्के एवढा आहे.  

काेराेनाने सर्वाधिक मृत्यू भंडारा तालुक्यात- काेराेनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ८८० जणांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक मृत्यू भंडारा तालुक्यात आहे. आकडेवारीवर नजर घातल्यास ८८० मृत्यू संख्येपैकी मृत पावलेले ४२८ व्यक्ती हे एकट्या भंडारा तालुक्यातील आहेत. त्यानंतर तुमसर तालुक्यातील ९४, पवनी तालुक्यातील ९०, माेहाडी ७९, साकाेली ७६, लाखनी ७२, तर लाखांदूर तालुक्यातील ४१ व्यक्तींना काेराेनामुळे जीव गमवावा लागला आहे.

४०,७५६ रुग्णांची काेराेनावर मात-  जिल्ह्यात काेराेनाबाधितांची एकुण संख्या ५२ हजार ४ इतकी असून आतापर्यंत यापैकी ४० हजार ७५६ रुग्णांनी काेराेनावर यशस्वीपणे मात केली आहे. नागरिकांनी न घाबरता लसीकरण करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू