शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
PM मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट केले 'मेलोडी चॉकलेट्स'! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
घरगुती क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
5
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
6
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
7
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
8
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
9
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
10
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
11
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
12
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
13
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
14
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
15
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
16
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
17
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
18
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
Daily Top 2Weekly Top 5

Holika Dahan 2026: होळीची एक चिमूट राख पालटेल तुमचे नशीब! आर्थिकबाबी आणि आजार दूर करण्याचे ५ उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 13:01 IST

Holika Dahan 2026: यंदा 2 मार्च रोजी होलिका दहन आणि 3 मार्च रोजी चंद्र्ग्रहण असल्याने दोन्हीशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या आणि चिमुटभर रक्षा जरूर आणा!

होलिका दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केले जाते. मराठी वर्षाच्या सांगतेला येणारा मोठा सण म्हणजे होळी. मार्च महिन्यात होळी आहे. संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो. होळीचा दुसरा दिवस धूलिवंदनाचा. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून चार दिवसांना धुळवडीचे दिवस असेही म्हणतात आणि फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते. यंदा २ मार्च रोजी होळी (Holi 2026) म्हणजेच होलिका पूजन, दहन (Holika Dahan 2026) असून, 3 मार्च रोजी धुलिवंदन (Dhulivandan 2026) आहे , तर ८ मार्च रोजी रंगपंचमी (Rangpanchami 2026) आहे. 

Holi 2026 Date: २ की ३ मार्च, यावर्षी होळी कधी आहे? पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी केला शास्त्रोक्त माहितीसह खुलासा

यंदाची होळी खूप खास आहे : 

होळी हा मराठी वर्षातील शेवटचा सण. मात्र होळीवर चंद्रग्रहणाचे सावट आहे. ते भारतातून दिसणार आहे. म्हणून २ मार्च रोजी होलिका दहन केले जाईल आणि ३ मार्च रोजी चंद्रग्रहण पाळले जाईल. त्यादिवशी ग्रहण असल्याने धूलिवंदन साजरी न करणे हितावह राहील असे शास्त्रकार सांगतात. 

या मुहूर्तावर होळीच्या रक्षेचा असा करा उपयोग :  

रंग, आनंद आणि आनंदासोबतच वाईट वृत्तीवर विजयाचा सण आहे. होलिका दहन केल्याने आजूबाजूच्या नकारात्मक शक्तींचा नाश होऊन जीवनात आनंद निर्माण होतो. जीवनात सकारात्मकता आणि सुख-समृद्धी येण्याच्या दृष्टीनेही होळीचा सण खूप खास आहे. ही सकारात्मकता आयुष्यात उतरावी म्हणून होळीची रक्षा/ राख आपण श्रद्धेने कपाळाला लावतो. ही रक्षा लावण्याचे ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे खूप प्रभावी आहेत. ते जाणून घेऊ. 

Lunar Eclipse 2026: चंद्रग्रहणाचे वेध कधीपासून? कोणावर परिणाम? कशी घ्यावी काळजी; घ्या इत्थंभूत माहिती!

होलिका भस्म कसे धारण कराल?

आर्थिक संकट दूर करण्याचा उपाय - आर्थिक संकट दूर करण्यासाठी होलिकेची भस्म लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. तसेच त्या राखेची छोटीशी पुडी बनवू शकता आणि आपल्या पर्समध्ये ठेवू शकता. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली होऊ लागेल.

Holika Dahan 2026: यंदा होळीत द्या 'या' ८ वस्तूंची आहुती; दारिद्र्य, रोगराई, गृहक्लेशातून मिळेल मुक्ती

कामात यश मिळवण्यासाठी - कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी होलिकेच्या भस्म करा, असे केल्याने कार्यात यश मिळते.

घरामध्ये सुख-शांती आणण्यासाठी उपाय - होलिकेचे भस्म एका डबीत ठेवा आणि शुभ मुहूर्तावर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात चिमूटभर टाका, यामुळे घरातील भांडणे संपतील आणि सुख-शांती नांदेल.

घराचे वाईट शक्तीपासून रक्षणासाठी - घरातील एखादा सदस्य सतत आजारी असेल किंवा एखादे लहान मूल वारंवार आजारी पडत असेल तर होलिकेचे भस्म एका कपड्यात बांधून संबंधित व्यक्तीच्या उशाशी ठेवावे किंवा त्या व्यक्तीच्या कपाळाला लावावी, लवकरच फरक दिसून येईल

English
हिंदी सारांश
Web Title : Holika Dahan 2026: Ash can change your luck!

Web Summary : Holika Dahan on March 2, 2026, is special due to a lunar eclipse. Use Holika ash for financial stability, success, peace at home, and protection from negative energies. Various astrological remedies are suggested to improve life.
टॅग्स :Holika Dahanहोलिका दहनHoliहोळी 2026Puja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण