शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
4
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
5
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
6
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
7
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
8
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
9
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
10
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
11
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
12
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
13
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
14
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
15
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
16
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
17
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
18
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
19
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
20
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीने कामावरून काढल्याने नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 18:46 IST

अजय सलगर हा  सहा महिन्यांपूर्वी एका खाजगी कंपनीत कामासाठी पुणे येथे गेला होता.

ठळक मुद्देस्वतःच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.  

परळी : खासगी कंपनीने कामावरून कमी केल्याने नैराश्यातून एका २२ वर्षीय युवकाने स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील वाघाळा येथे मंगळवारी सकाळी घडली. अजय बन्सी सलगर असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

अजय सलगर हा  सहा महिन्यांपूर्वी एका खाजगी कंपनीत कामासाठी पुणे येथे गेला होता. कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने कडक निर्बंध लागू झाल्याने कंपनीने त्याला कामावरून कमी केले. यामुळे पाच दिवसांपूर्वी तो गावाकडे आला होता. नोकरी गेल्याने तो नैराश्यात होता. मंगळवारी सकाळी त्याने स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.  अशी माहिती अजयचा चुलत भाऊ भानुदास सलगर यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगळवारी दिली. बुधवारी परळी ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक मुंडे, पोलीस नाईक चंद्रकांत आंबाड यांनी वाघाळा येथे सलगर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन जवाब नोंदविला आहे, अजयच्या पश्यात आईवडील एक लहान भाऊ असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता मुलगा गेल्याने सलगर कुटुंबास जबर धकका बसला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीड