शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

झन्नामन्ना खेळणाऱ्या वीस जुगाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:22 IST

केज : युसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीतील केकतसारणी शिवारात जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने धाड ...

केज : युसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीतील केकतसारणी शिवारात जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने धाड मारून जुगार खेळणाऱ्या वीस जणांना ताब्यात घेत, रोख आणि वाहने असा सात लाख पन्नास हजार सत्तर रुपयांचा ऐवज जप्त केला. २८ जानेवारी रोजी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या वीस जणांवर शुक्रवारी सकाळी सहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

‌तालुक्यातील केकतसारणी शिवारात रामधन करांडे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये अनेक दिवसांपासून पत्त्याचा जुगार अड्डा चालविण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकास मिळताच, सहायक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांच्यासह पथकाने गुरुवारी दुपारी सापळा रचून अचानक जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी राजाभाऊ आकुसकर (रा.आडस ता.केज), बाळासाहेब राऊत (रा.चिंचोलीमाळी, ता. केज), लहू वाघमारे (रा.आडस), किसन जाधवर (रा. रत्नापुर ता.कळंब), महादेव मस्के (रा.भिमनगर ता.केज), श्रीराम केकाण (रा.केकाणवाडी), अमोल शेप (रा. लाडेवडगाव), बालासाहेब गालफाडे (रा. चिंचोलीमाळी), बाजीराव अंडील (रा. पाहाडी, पारगाव), कलीम सय्यद (रा.अजीजपुरा केज), सिलवंत शिंदे (रा. लाडेवडगाव), सुरेश माने (रा. ब्रह्मणपूर, ता.बीड), संतोष येवले (रा.मादळमोही, ता. गेवराई), अरुण माने (रा. ब्रह्मणपूर ता.बीड), कलीम शेख (रा. कोरडगाव, ता.पाथर्डी जि.अहमदनगर), दिलीप खरचन (रा. आखेगाव, ता.शेवगाव जि.अहमनगर), विष्णू ढोले (रा. आडस, मराठागल्ली आडस), गोरख वायबसे (रा. कासारी, ता. केज), अशोक उजगरे (रा.आसरडोह ता.धारुर) व चरणदास काळे (रा.उमरत पारगाव, ता.जि.बीड) हे वीस जण फेक पत्ता (झन्ना-मन्ना) नावाचा जुगार खेळताना आढळून आले. या गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पी.व्ही. कांदे करीत आहेत.