शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांत लावली झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST

अंबाजोगाई : शहर व परिसरात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा मोठा त्रास रहदारीस होत आहे. रस्त्यावरील खड्डे ...

अंबाजोगाई : शहर व परिसरात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा मोठा त्रास रहदारीस होत आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची विनंती वारंवार प्रशासनास करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. या कामाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांत रविवारी बेशरमाची झाडे लावून गांधीगिरी करीत प्रशासनाचा निषेध केला.

अंबाजोगाई शहरातील तथागत चौक ते पोखरी रस्ता दुरुस्त करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला. तरीही प्रशासन दखल घेत नसल्याने मनसेने रविवारी पोखरी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात बेशरमीची झाडे लावून लोकांच्या होत असलेल्या हालअपेष्टांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला. सदरील रस्ता तत्काळ दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला दिला.

यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष सुनील जगताप, शहराध्यक्ष बालाजी धायगुडे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष नितीन परदेशी, ओमकार चव्हाण, सचिन सुरवसे, अमोल चव्हाण, लक्ष्मण शिंदे, नितीश शिराळे आदी मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

040721\avinash mudegaonkar_img-20210703-wa0096_14.jpg

माजलगाव येथे मनसेने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात झाडे लावून गांधीगिरी केली.