नगराध्यक्षांच्या हस्ते सभापतींचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST2021-07-05T04:21:08+5:302021-07-05T04:21:08+5:30

... मोठ्या पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा शिरूर कासार : तालुक्यात जवळपास आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली. शेतकामाचा उरक झाला. मात्र, ...

Speaker felicitated by the Mayor | नगराध्यक्षांच्या हस्ते सभापतींचा सत्कार

नगराध्यक्षांच्या हस्ते सभापतींचा सत्कार

...

मोठ्या पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा

शिरूर कासार : तालुक्यात जवळपास आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली. शेतकामाचा उरक झाला. मात्र, सध्या रोज पडत असलेल्या कडक उन्हामुळे पावसाबाबत साशंकता वाटू लागली आहे. तालुक्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.

...

साथरोगाच्या प्रमाणात वाढ

शिरुर कासार : गेल्या वर्षभरापासून कोरोना या महामारीने सर्वांनाच वेठीस धरले होते. लहान, मोठे आजार जवळपास सुप्तावस्थेत गेले होते. मात्र, सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत असली, तरी थंडी, ताप, अंगदुखी, हातापायाला गोळे, कंबरदुखी अशा पोट आजारांनी डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.

030721\1728img-20210702-wa0077.jpg

बीडचे नगराध्यक्ष डॉ भारतभुषन क्षिरसागर यांनी शुक्रवारी पंचायत समिती सभापती उषाताई सरवदे यांचा सत्कार करून कामाचे कौतूक केले

Web Title: Speaker felicitated by the Mayor