शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढी विरोधात शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 17:12 IST

शिवसेनेच्यावतीने शुक्रवारी बैलगाडी मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध

अंबाजोगाई : पेट्रोल व डिझेल दरवाढीचा तसेच गॅसची सबसिडी कमी केल्याचा निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने शुक्रवारी बैलगाडी मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

देशात पेट्रोलचे भाव शंभर रूपये तर डिझेल देखील नव्वद रुपय लिटरच्या जवळ पोहोचले आहे. या दरवाढीमुळे गोरगरीब जनतेचे कंबरडे मोडले आहे. गॅस सबसिडी ही अत्यल्प दिली जात आहे. यामुळे सर्वसामन्य जनता त्रस्त झाली आहे. याच्या निषेधार्त शिवसेनेच्यावतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी  केली. मोर्चात शिवसेना तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे, शहर प्रमुख गजानन मुडेगावकर, जि.सहसंघटक अशोक गाढवे, शिवाजी कुलकर्णी, नागेश कुंभार,खंडु पालकर,नाथराव मुंडे, वसंत माने,उपशहरप्रमुख गणेश जाधव,शिवकांत कदम, अर्जुन जाधव, नागेश सावंत,मुशीर बाबा, श्रीधर गरड, विशाल कुलकर्णी, अनिरुद्ध पांचाळ,बिटु चाटे, अभिमन्यू वैष्णव, अवधूत कुलकर्णी,शिवानंद मोरे, सुधाकर काचरे, हनुमंत हावळे,राम मगर, समाधान पिसाळ, धर्मराज मोरे,माणिक सोनवणे,बंडु मोरे, कानिफनाथ हारणे, महादेव पांचाळ आदींसह शिवसैनिकांची मोठी उपस्थिती होती.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBeedबीडagitationआंदोलन