शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

अभाविपतर्फे महिलांचा सन्मान - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:34 IST

श्री सिद्धेश्वर महाविद्यालयातील महिला प्राध्यापिका, कर्मचारी, माजलगाव शहर पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस, कर्मचारी, माजलगाव एसटी महामंडळातील महिला कर्मचारी, ...

श्री सिद्धेश्वर महाविद्यालयातील महिला प्राध्यापिका, कर्मचारी, माजलगाव शहर पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस, कर्मचारी, माजलगाव एसटी महामंडळातील महिला कर्मचारी, महाराष्ट्र ग्रामीण बँक येथे कार्यरत महिला कर्मचाऱ्यांसोबत या बँकेत कार्य करणाऱ्या विविध महिला बचत गटाच्या अध्यक्ष, सचिव, पंचायत समितीच्या महिला गटविकास अधिकारी व पंचायत समितीतील महिला कर्मचारी यांच्यासह माजलगावमधील एक यशस्वी महिला हॉटेल उद्योजक यांचा देखील सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शहराध्यक्ष प्रा.डॉ.कमलकिशोर लड्डा व शहर सहमंत्री कौस्तुभ जोशी, प्रथमेश बोबडे, अमर महाजन, मंथन कुलकर्णी, दिग्विजय रांजवन, रामदेव मंत्री, प्रतीक दळवी, दिग्विजय जोशी, आयुषी बोरा, ईषा नंदा, जान्हवी साखरे, ऋतुजा सोळंके, सायली जवळेकर, वैभवी देशमुख, अथर्व पोहणेरकर, प्रतीक दळवी,

विश्वजित खिस्ते,

रोहित जोशी,

वेदांत महाजन,

साक्षी भुतडा या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला.

===Photopath===

090321\09bed_24_09032021_14.jpg

===Caption===

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा माजलगावच्या वतीने आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माजलगाव शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.