शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
3
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
4
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
5
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
6
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
7
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
8
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
9
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
10
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
11
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
12
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
13
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
14
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
15
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
16
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
17
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
18
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
19
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 

15 लाख रुपयांपैकी पहिला हप्ता खात्यात जमा, पंकजा मुंडेंनी दिले असे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 9:20 PM

परदेशातील काळापैसा भारतात आणता आल्यास प्रत्येक नागरिकाच्या खात्यात प्रत्येकी 15 लाख रुपये जमा करता येतील, या नरेंद्र मोदींनी 2014 साली निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनामुळे केंद्र सरकार आणि भाजपाची चांगलीच गोची होत आहे.

ठळक मुद्देप्रत्येक नागरिकाच्या खात्यात प्रत्येकी 15 लाख रुपये जमा करता येतील, या नरेंद्र मोदींनी 2014 साली निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनामुळे केंद्र सरकारची गोची होत आहेपंधरा लाख रुपये जनतेच्या खात्यात कसे जमा होत आहेत हे पंतप्रधान नरेंद्र मोदीच स्पष्टपणे सांगू शकतील, असे पंकजा मुंडेंनी सांगितले

 बीड - परदेशातील काळापैसा भारतात आणता आल्यास प्रत्येक नागरिकाच्या खात्यात प्रत्येकी 15 लाख रुपये जमा करता येतील, या नरेंद्र मोदींनी 2014 साली निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनामुळे केंद्र सरकार आणि भाजपाची चांगलीच गोची होत आहे. पंधरा लाख खात्यात कधी जमा होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, राज्य सरकारमधील ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना पंधरा लाख रुपयांबाबत प्रश्न विचारला असता, ''पंधरा लाख रुपये जनतेच्या खात्यात कसे जमा होत आहेत हे पंतप्रधान नरेंद्र मोदीच स्पष्टपणे सांगू शकतील.'' असे म्हटले आहे. बीड जिल्ह्यातील एका गावातील लोकांच्या बँक खात्यात काही पैसे जमा झाले होते. हे पैसे कुणी जमा केले हे बँक अधिकाऱ्यांनाही सांगता येत नव्हते. दरम्यान, बीडच्या दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्या म्हणल्या की, पिकविमा, नुकसान भरपाई अशा विविध माध्यमातून सरकार लोकांच्या खात्यात पैसे जमा करत आहेत. आता पंधरा लाख रुपये लोकांच्या खात्यात कसे जमा होतील याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदीच अधिक स्पष्टपणे सांगू शकतील, असा मला विश्वास आहे. आता बेघराला घर द्यायचं असेल, पिकविमा असेल, हमीभाव असेल या माध्यमातून मोदींनी आपला आकडा पूर्ण केला आहे, असे मला वाटते. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेNarendra Modiनरेंद्र मोदी