ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
संजय तिपाले, बीड दहावी अन् बारावी परीक्षा म्हटले की, ‘टर्निंग पॉर्इंट’ आहे जपून... असा सबुरीचा सल्ला हमखासच दिला जातो. गुणवत्तेच्या कसोटीला सामोरे जाताना कॉप्यांचा ‘शॉर्टकट ...
बीड : ‘लोकमत सखीमंच’ने ‘लोकमत जागर स्त्री शक्तीचा’ हा कार्यक्रम शनिवारी आयोजित केला असून, यामध्ये महिलांना ज्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. ...
पाटोदा : दहावी परीक्षेत गुरुवारी भूमितीचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार निरगुडी येथे उघडकीस आला. पेपरमधील प्रश्न क्रमांक चारच्या उत्तराच्या झेरॉक्स काढतानाच पोलीस धडकले ...
४ लाख ८५ हजार शेतकर्यांच्या खात्यावर पैसे जमाऔरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी राज्य सरकारकडून मिळालेल्या खरीप अनुदानाच्या संपूर्ण रकमेचे वाटप ... ...
१) कौशल्य प्रशिक्षण : महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण. स्थळ- जनशिक्षण संस्थानचे सभागृह, आंबेडकर भवनासमोर, बंजारा कॉलनी, खोकडपुरा. वेळ- सकाळी ९ ते सायं. ६ वाजेपर्यंत. ...