महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री योगेश्वरी देवीचा दसरा महोत्सव २९ सप्टेंबर ते ८ आॅक्टोबर या कालावधीत संपन्न होत आहे ...
अवैध शस्त्रसाठा शोध मोहीमेसाठी प्रत्येक ठाण्यात विशेष पथक असणार कार्यरत ...
पहिल्या दिवशी १८४ इच्छूक उमेदवारांनी अर्ज खरेदी केले ...
जुन्या-नव्या शिवसैनिकांनी वज्रमूठ आवळली ...
शुक्रवारी इतर १२ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली ...
अंबाजोगाई शहरातील पहिला तर बीड जिल्ह्यातील दुसरा गुन्हा आहे. ...
अंबाजोगाई तालुक्यातील सोनवळा येथील प्रकार ...
अण्णा भाऊ साठे यांनी समाजकार्य कसे असावे याचा आदर्श समोर ठेवला आहे. तो मार्गदर्शक ठरत आहे, असे रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले. ...
अवैध व बेकायदेशीररीत्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणारा टेम्पो पकडून पोलिसांनी २६ लाख ७० हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. ...
मी राज्य परिवहन महामंडळाचाच कर्मचारी आहे, असे सांगत फुकटात प्रवास करणाऱ्या एकाला चांगलेच अंगलट आले आहे. ...