शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

नुसताच पत्रव्यवहार : जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव पाठवूनही मिळेना जागा

By admin | Updated: October 22, 2015 21:04 IST

जिल्हा कार्यालयाप्रमाणेच प्रत्येक तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाचे एक कार्यालय असावे तसेच त्या ठिकाणी योग्य ते तज्ज्ञ अधिकारी, कर्मचारी नेमण्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर चर्चा झाली होती.

 जिल्हा कार्यालयाप्रमाणेच प्रत्येक तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाचे एक कार्यालय असावे तसेच त्या ठिकाणी योग्य ते तज्ज्ञ अधिकारी, कर्मचारी नेमण्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर चर्चा झाली होती. ■ परंतु केवळ जागा नसल्याने हे प्रस्ताव धूळखात पडलेले आहेत. येथील कार्यालयाकडून वेळोवेळी पाठपुरावा होऊनही दखल नाही.■ प्रयोगशाळा असावी असेही एका पत्रात सहायक आयुक्तांनी नमूद केले होते. परंतु याकडेही दुर्लक्ष झालेले दिसते. सध्या येथील कारभार ४ खोल्यांमधून चालत असल्याचे दिसून येते. बीड : येथील अन्न व औषध प्रशासनाला मागील अनेक वर्षांपासून हक्काचे कार्यालय मिळालेले नाही. आजही किरायाच्या जागेतून या कार्यालयाचा कारभार चालतो. याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे वेळोवेळी जागेची मागणी करूनही याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील अधिकारी-कर्मचार्‍यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे दिसून येते.सहायक आयुक्त मुंबई यांनी २0१२ साली जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून जिल्हा कार्यालय व उपविभागीय कार्यालयासाठी जागेची मागणी केली होती.तसेच कार्यालयाच्या दृष्टीने एखादी चांगली इमारत द्यावी, असेही पत्रात नमूद केले होते. त्याप्रमाणे धानोरा रोडवरील वर्ग तीनच्या कर्मचार्‍यांचे क्वॉर्टर कार्यालयासाठी देण्याचे ठरले. परंतु अधिकार्‍यांनी पाहणी केल्यानंतर त्या जागेला नापसंती दर्शविण्यात आली. तेंव्हापासून ते आजपर्यंत अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी पत्रव्यवहार व भेटी घेण्यात आल्या. परंतु कसलीच दखल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेण्यात आली नाही. वरिष्ठ अधिकार्‍यांचे दुर्लक्ष हे येथील अधिकारी-कर्मचार्‍यांच्या कामावर परिणाम करीत असल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)