शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा न भरता 'ऑलरेडी इन्शुअर्ड'ची सूचना; अनेक शेतकरी राहणार वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 13:19 IST

crop insurance : यापूर्वी एकाच क्षेत्रावर अनेक वेळा पीकविमा उचलला असल्याचे प्रकार झाल्यामुळे विमा कंपन्यांनी ऑनलाईन पीकविमा भरून घेण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देएका क्षेत्रावर एकदाच पीकविमा भरून घेतला जातो.माहिती भरत असताना अगोदरच पीकविमा भरल्याची सूचना

उजनी (जि. बीड) : प्रधानमंत्री फसला बिमा योजनेअंतर्गत खरीप हंगामातील पिकांचा विमा भरण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना २३ जुलैपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. मात्र, पीकविम्याचा फॉर्म भरण्यासाठी जनसेवा केंद्रावर गेल्यावर काही शेतकऱ्यांना वेगळाच अनुभव येतो आहे. पीकविमा भरलेला नसतानाही 'ऑलरेडी इन्शुअर्ड'ची सूचना मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

यापूर्वी एकाच क्षेत्रावर अनेक वेळा पीकविमा उचलला असल्याचे प्रकार झाल्यामुळे विमा कंपन्यांनी ऑनलाईन पीकविमा भरून घेण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाईन विमा भरत असताना शेतकऱ्यांचे शिवारानुसार गट क्रमांक आणि खाते क्रमांक टाकल्यानंतर संबंधित जमीन क्षेत्राची माहिती ऑनलाईन दाखवली जाते. एका क्षेत्रावर एकदाच पीकविमा भरून घेतला जातो. मात्र, यावर्षीचा पीकविमा भरला नसताना पोर्टलवर पीकविम्यासाठी शिवार, पेरणीची तारीख, गट क्रमांक, खाते क्रमांक ही माहिती भरत असताना अगोदरच पीकविमा भरला असल्याची सूचना येत असून, माहिती अपलोड करण्यात अडचण येत आहे. संबंधित क्षेत्रावर पीकविमा अगोदरच भरला आहे. असे दाखवत असल्याने अशा क्षेत्रातील पीकविमा भरण्यास अडचण येत असून, अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहणार आहेत.

पीकविमा भरण्यापासून वंचित राहणारयावर्षीचा खरीप हंगाममधील पिकांचा विमा भरणे सुरू आहे म्हणून पीकविमा भरण्यासाठी गेलो असता शेतीसंबंधी माहिती भरल्यावर अगोदरच पीकविमा भरल्याचे केंद्रचालक सांगत आहेत. मात्र, मी यावर्षी पीकविमा भरलेला नाही. पीकविमा भरून घेत नसल्याने माझ्यासारखे अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहणार आहेत.- मंचक नागोराव कातकडे, शेतकरी, कातकरवाडी. 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीagricultureशेतीBeedबीड