शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

९७ हजार हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कडा : सध्या कोरोना लाॅकडाऊन सुरू आहे. शेतकरी शेतात जाणे पसंत करत असले, तरी यंदाच्या वर्षी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कडा : सध्या कोरोना लाॅकडाऊन सुरू आहे. शेतकरी शेतात जाणे पसंत करत असले, तरी यंदाच्या वर्षी खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला गती आली आहे. ९७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीपूर्व खरिपाचा पेरा होणार असल्याचा अंदाज आहे.

आष्टी तालुक्यातील शेतकरी मशागतीच्या कामात गुंतला आहे. मागीलवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने रब्बीचा पेरा चांगला झाला. आता पिकासाठी पाणी टंचाई नसल्याने रब्बीतून मोकळी केलेली जमीन खरीप

हंगामासाठी तयार करण्यास सुरुवात झाली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शेतकरी आपल्या शेतात नांगरणी, तण वेचणी, शेणखत टाकणी यासह पेरणीपूर्व शेतीची कामे करीत आहेत. पाऊस पडला की, लगेच चाड्यावर मूठ धरण्यासाठी शेतकरी शेतीची मशागत करीत आहे.

आष्टी तालुक्यात कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार ९७ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे. शेतक-यांनी पावसाळ्याच्या तोंडावर मशागतीचे कामे सुरू केली आहेत.

....

प्रस्तावित खरीप पिकाची हेक्टरनिहाय आकडेवारी अशी..

कापूस- २१५७२, तूर- २१६०४, उडीद- १८९४९, मूग- ९०००, बाजरी- १६०००, मका- १५००, सोयाबीन -५८०० असे एकूण ९७ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत.

....

सहा इंच जमीन ओली होऊ द्या

खरीप हंगामातील पेरणीची घाई न करता ७५ ते १०० मिली पाऊस झाल्यावर किंवा किमान ६ इंच जमीन ओली झाल्यानंतर पेरणी करताना बीज प्रक्रिया करून पेरणी करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.