शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पैशाचे आमिष दाखवून महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST

केज : तुझा पती गरीब आहे, मी तुला पैसे पुरवितो, असे म्हणत एका बावीस वर्षीय महिलेचा विनयभंग करून पीडितेस ...

केज : तुझा पती गरीब आहे, मी तुला पैसे पुरवितो, असे म्हणत एका बावीस वर्षीय महिलेचा विनयभंग करून पीडितेस व तिच्या पतीस मारहाण केल्याची घटना २० जून रोजी घडली. याप्रकरणी शिरूरघाट येथील एका जणाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यातील पीडित बावीस वर्षीय महिला व तिचा पती हे दोघे केज तालुक्यातील एका गावात हॉटेलवर कामास होते. पीडित महिला ही रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये काम करीत असताना विक्रम सांगळे (रा. सांगळे वस्ती, शिरुरघाट ता. केज ) याने पीडित महिलेजवळ येऊन तुझा नवरा गरीब आहे, मी तुला पैसे पुरवितो, असे म्हणत पीडितेच्या हाताला धरून विनयभंग केला. पीडितेने आरडाओरडा केल्याने तिचा पती धावत आला असता त्या दोघांना शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्याने मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेल्याचे पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. पीडितेच्या तक्रारीवरून विक्रम सांगळे याच्याविरोधात पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक रुक्मिण.................... पाचपिंडे या करत आहेत.