शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

'ड्रोन'ने केली फवारणी अन् शेजारच्या शेतातील सव्वा एकर भेंडी जळाली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 19:18 IST

आष्टी तालुक्यातील वाकी येथील घटना, तिघांविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा

- नितीन कांबळे

कडा (बीड): शेतात ड्रोनच्या सहाय्याने फवारणी केली खरी पण शेजारच्या शेतातील पिकाचे यामुळे मोठे नुकसान झाल्याचा प्रकार तालुक्यातील वाकी येथे पुढे आला आहे.  शेजारच्या शेतकऱ्यांनी लावलेली सव्वा एकर भेंडीचे पिक जळाल्याने विचारणा करताच शिवीगाळ केल्याने आष्टी पोलिस ठाण्यात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आष्टी तालुक्यातील वाकी येथील परसराम जगन्नाथ आस्वर याची सर्व्हे नंबर ९३ मधील शेती ही येथील दादा आस्वर हे वाट्याने करत आहेत. ११ जुलै रोजी सकाळी आठच्या दरम्यान दादा आस्वर हे शेतात पाहणी करण्यासाठी गेलो असता सव्वा एकर भेंडीचे पिक जळालेले आढळून आले. शेता शेजारील संदीप आस्वर, सुरेश आस्वर, सपना आस्वर यांना विचारले की, तुमच्या शेतात ड्रोनने फवारणी करताना माझे भेंडीचे पिक जळाले आहे. ही फवारणी करताना अशोक आस्वर याने तुम्हाला पाहिले होते. तुम्ही माझ्या जळालेल्या पिकाचा खर्च देऊन टाका, अशी मागणी केली. तेव्हा त्यांनी पिक विमा भरा आम्ही खर्च देणार नाही. काय करायचे करा, असे म्हणत शिवीगाळ केली. याप्रकरणी सव्वा एकर भेंडीचे पिक जाळून नुकसान केल्याने सुरेश नारायण आस्वर,संदिप सुरेश आस्वर, सपना संदिप आस्वर यांच्यावर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरी