शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
5
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
6
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
8
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
9
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
10
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
11
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
13
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
14
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
15
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
16
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
17
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
18
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
19
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
20
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
Daily Top 2Weekly Top 5

जलस्रोत उपयुक्त ठरणारा बंधारा तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:27 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ‘आठ दशके कृतज्ञतेची’ अभियानात स्वाभिमान या नदीमध्ये एकदिवसीय श्रमदान झाले होते. हा प्रकल्प धनंजय ...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ‘आठ दशके कृतज्ञतेची’ अभियानात स्वाभिमान या नदीमध्ये एकदिवसीय श्रमदान झाले होते. हा प्रकल्प धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्याचा संकल्प त्यावेळी केला होता. आता हा बंधारा ओसंडून वाहत आहे. प्रकल्प ७५ % पूर्ण झाला असून, सुशोभीकरणाचे काम कार्यान्वित आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्याआधीच परळी नगरपालिकेस राज्यातून चौथा ‘वसुंधरा पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. नगरपरिषद गटनेते वाल्मिक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्षा सरोजनी हालगे, मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या सहकार्याने माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या पुढाकारातून हे काम झाले.

परळी ते चांदापूर रोडवरील घनशी नदीचे वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत साखळी सिमेंट बंधारा, नदी सरळीकरण व खोलीकरण काम झाले असून, बंधारा ओसंडून वाहत आहे. या बंधाऱ्याचा जुन्या गावभागाला खूप मोठा लाभ होणार आहे. गुरुवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. या जलपूजन कार्यक्रमास आ.संजय दौड, नगराध्यक्षा सरोजनी हालगे, शिवाजी शिरसाठ, प्रा.मधुकर आघाव, माजी नगराध्यक्ष जाबेर खान पठाण, वैजनाथ सोळंके, तुळशीराम पवार, रवींद्र परदेशी, नगरसेवक अय्युब पठाण, गोविंद मुंडे, श्रीकृष्ण कराड, गोपाळ आंधळे यांच्यासह पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.