शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

वरवटीच्या गोशाळेत झाले गायीचे डोहाळ जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:34 IST

अंबाजोगाईपासून जवळच असलेल्या वरवटी येथे अ‍ॅड. अशोक मुंडे यांची गोशाळा आहे. या गोशाळेत ४० पेक्षा जास्त गायींचे संगोपन केले ...

अंबाजोगाईपासून जवळच असलेल्या वरवटी येथे अ‍ॅड. अशोक मुंडे यांची गोशाळा आहे. या गोशाळेत ४० पेक्षा जास्त गायींचे संगोपन केले जाते. लोकसहभागातून मोठ्या मुश्किलीने ही गोशाळा चालते. गोशाळेतील गायींचे संगोपन करण्यासाठी अशोक मुंडे हे सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. चार वर्षांपूर्वी अंबाजोगाई शहरातील आंबेडकर चौकात एका वासराला सुसाट वाहनाने धडक दिली. या अपघातात हे वासरू गंभीर जखमी झाले होते. शहरातील सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर सोनवणे यांनी या वासराला तातडीने पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर हे वासरू वरवटी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोशाळेमध्ये दाखल करण्यात आले. गोशाळेचे संचालक अशोक मुंडे यांनी या वासराचे योग्य संगोपन केले. या वासराचे रूपांतर आज एका सुंदर गायीमध्ये झाले आहे. अपघातातून बचावलेली ही गाय आज सात महिन्यांची गाभण आहे. जीवदान मिळालेल्या या गायीचे डोहाळ जेवण गोशाळेत करण्यात आले. या कामी अशोक मुंडे यांच्यासह परमेश्वर सोनवणे, सतीश जाधव, राहुल नेहरकर यांनी पुढाकार घेऊन डोहाळ जेवणाचा छोटेखानी कार्यक्रम साजरा केला. पशुप्राण्यांवरही प्रेम करून त्यांना लळा लावून माणुसकी जोपासणारे हे डोहाळ जेवण अंबाजोगाई तालुक्यात चर्चिले जात आहे.

===Photopath===

030421\fb_img_1617381747664_14.jpg

===Caption===

अपघातातून वाचलेल्या गायीचे डोहाळ जेवण वरवटीच्या गोशाळेत झाले.